Arvind Sawant's banner
Arvind Sawant's profile picture

Arvind Sawant

@AGSawant119,971 subscribers

MP, South Mumbai Former Union Minister, Govt. of India #ShivsenaUBT Leader & Spokesperson President, Bhartiya Kamgar Sena

Videos

AGSawant's profile picture

शिवसेना पक्ष नाव आणि चिन्हाची सुनावणी २४ तारखेला असल्यामुळे माध्यमांकडून धादांत खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत! मी स्वत: माझ्या सहकारी खासदारांसोबत बोललो आहे... बातम्या दिल्या त्यांनी हिंमत असेल तर फोटोसकट टाकुन दाखवाव्यात! जगेन उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या शिवसेनेसोबत... आणि मरेन तर त्याच पक्षासाठी! अशा खोट्या बातम्या देणे हे तर आम्हा निष्ठावंतांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणाचा अश्लाघ्य प्रकार आहे. आज ह्यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन गद्दारांचे कल्पोलकपित 'ऑपरेशन' किती असत्य आहे ते स्पष्ट केले. - खासदार अरविंद सावंत नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray Shivsena UBT Communication ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

Arvind Sawant

58,523 views • 4 months ago

AGSawant's profile picture

⚡️📹ही परिस्थिती आहे माझ्या दिल्लीतील निवासस्थानासमोरची! राजधानीतील प्रतिष्ठित वस्तीत जर फुटपाथवर असे उघड अतिक्रमण होत असेल, तर प्रशासन आणि पोलीस यंत्रणा नेमकी करतेय काय? हे चित्र म्हणजे 'स्वच्छता अभियानाचा' उडवलेला फज्जा आहे. वारंवार विनंती करूनही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. दिल्लीच्या उच्चभ्रू भागांची ही अवस्था असेल तर इतरत्र काय अपेक्षा ठेवायची? संबंधित विभागाने यावर तातडीने कठोर कारवाई करावी! - खासदार अरविंद सावंत ⚡️📹यह मेरे दिल्ली स्थित निवास के ठीक सामने का नज़ारा है। अगर राजधानी के प्रतिष्ठित इलाकों में फुटपाथों पर ऐसा सरेआम अतिक्रमण होगा, तो प्रशासन और पुलिस की कार्यक्षमता पर सवाल उठना लाज़मी है। यह 'स्वच्छ भारत अभियान' की धज्जियां उड़ाने जैसा है। बार-बार की शिकायतों के बावजूद व्यवस्था मौन है। अगर दिल्ली के पॉश इलाकों का यह हाल है, तो बाकी जगह क्या होता होगा? संबंधित विभाग तुरंत संज्ञान ले और कड़ी कारवाई करे! - सांसद अरविंद सावंत ⚡️📹This is the situation right outside my residence in Delhi. If sidewalks in the national capital's elite neighborhoods are being openly encroached upon, what are the administration and police doing? This is a complete mockery of the 'Swachh Bharat Abhiyan.' Despite repeated complaints, there is zero accountability. If this is the plight of Delhi's premier areas, one can only imagine the rest. I demand immediate and strict action from the concerned authorities! - MP Arvind Sawant Leader, Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray) Municipal Corporation of Delhi New Delhi Municipal Council Official Kuljeet Singh Chahal 🇮🇳 Ashwani Kumar Swachh Survekshan MCD Swachh Bharat Urban Deputy Commissioner, City S.P Zone, MCD Delhi Police CMO Delhi LG Delhi Raja Iqbal Singh गृहमंत्री कार्यालय, HMO India Amit Shah PMO India

Arvind Sawant

49,616 views • 6 months ago

AGSawant's profile picture

मध्य रेल्वे ही खरोखर 'मध्य रेल्वे' आहे की 'उत्तर भारतीय रेल्वे'? रेल्वेच्या पक्षपाती धोरणामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात , विशेषतः कोकणी आणि मराठी माणसांमध्ये प्रचंड संताप आहे. १५०० विशेष गाड्यांच्या घोषणेत महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले? 🚩 बिहारसाठी: ४५० गाड्या 🚩 उत्तर प्रदेशसाठी: ३३२ गाड्या 🚩 कोकणासाठी: फक्त ३६ गाड्या! दादर - रत्नागिरी ही महत्त्वाची गाडी बंद केली? या पक्षपातामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. आधीच हिंदी भाषेची सक्ती केल्यामुळे लोक नाराज होते, आता गाड्यांच्या बाबतीतही हाच भेदभाव होत आहे. आज लोकसभेत शून्य प्रहरामध्ये (Zero Hour) रेल्वेकडून होणार्‍या ह्या पक्षपाताबद्दल आवाज उठवला. उपस्थित केलेले मुख्य मुद्दे: 🚨सीएसएमटी-गोरखपूर रोज धावते, पण सीएसएमटी-मडगाव आठवड्यातून फक्त एकदाच का? 🚨कोकणवासीयांची महत्त्वाची दादर-रत्नागिरी गाडी बंद करून सरकारने काय साध्य केले? 🚨पुणे-नांदेड, नांदेड-हडपसर यांसारख्या महत्त्वाच्या गाड्यांची क्षमता का घटवली? 🚨ज्या कोकणवासीयांनी रेल्वेसाठी लढा दिला, त्यांच्यावरच हा अन्याय का? ह्यामुळे माननीय रेल्वे मंत्र्यांकडे खालील मागण्या केल्या : १. दादर-रत्नागिरी गाडी तात्काळ पुन्हा सुरू करा. २. कोकणासाठी गाड्यांची संख्या वाढवा. ३. हडपसरला टर्मिनेट केलेल्या गाड्या पुन्हा पूर्ण क्षमतेने चालवा. - खासदार अरविंद सावंत नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) #ArvindSawant #LokSabha #ShivsenaUBT Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray Shivsena UBT Communication ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

Arvind Sawant

19,769 views • 4 months ago

AGSawant's profile picture

प्रत्येक मु्द्याला धार्मिक रंग देऊन विद्वेष पसरविण्याचा भाजपचा प्रयत्न... भाजपच्या फेक नॅरेटिव्हला थेट उत्तर ! काल इंडिया आघाडीमधील तब्बल 107 खासदारांनी तामिळनाडूमधील माननीय न्यायाधिशांच्या निर्णय प्रक्रियेतील काही बाबी नमुद करणार्‍या इम्पीचमेंटच्या नोटीसवर सह्या केल्या. ह्या नोटीसमध्ये अनेक तर्कशुद्ध मुद्दे नमुद केलेले आहेत, परंतु प्रत्येक मुद्द्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करणार्‍या भाजपने ह्यात देखील ओढूनताणून विद्वेष पसरविण्याचा प्रकार सुरू केला. मी स्वत: येतो तुमच्या सोबत दिवा लावायला... बघु या कोण थांबवतं! सदर नोटीसमधील तर्कशुद्ध मुद्यांना बगल देऊन निव्वळ धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न निषेधार्ह!!! भाजपला तामिळनाडूमध्ये धार्मिक तेढ पसरवायची आहे, ह्यासाठी यंत्रणांचा वापर सुरू आहे. ह्या विरोधात हा इंडिया आघाडीचा एकत्रित आवाज आहे. ह्या संदर्भात भाजपच्या सुरू असलेल्या विखारी प्रचारासंदर्भात आज दिल्ली येथे माध्यमांसोबत साधलेला संवाद - खासदार अरविंद सावंत नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication

Arvind Sawant

14,668 views • 8 months ago

AGSawant's profile picture

#शिवसेना पक्षाचे नाव व चिन्हाच्या सुनावणीसाठी आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा मिळाली तारीख!! चीड आहे, जे सुरू आहेत भयंकर आहे!!! कुठे आहे न्यायालय??? कुठे आहे न्याय? माननीय 'सर्वोच्च न्यायालय' हे न्याय देण्यासाठी की न्याय प्रलंबित करण्यासाठी? लोकशाहीचा खेळ सुरू आहे! चिन्हाचा गैरवापर करून निवडणूकांच्या मागे निवडणूका सुरूच आहेत... एवढे सरन्यायाधिश झाले, न्याय मिळत नाही... संविधान वगैरे बाजुला, 'आमच्या मनात येईल ते संविधान' असे सन्मानानीय सर्वोच्च न्यायालयाने एकदा सांगुन टाकावे. ह्याच संदर्भात आज माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया!!! - खासदार अरविंद सावंत नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) #ShivsenaSymbol #Shivsena #SupremeCourt Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray Shivsena UBT Communication ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

Arvind Sawant

12,878 views • 7 months ago