
अमेय-🚩 😸खादाड बोका😸
@Amey_1986 • 5,578 subscribers
followed by my role model @JohnCena 👌#NeverGiveUp👌 Marathi | Humour 😄 | Real-life observations Hindu 🇮🇳 | Straight talk DM for promotions 📩
Shorts
Videos

निसर्गाची किमया बघा. अचंबित करणारे मातृ आणि पितृ प्रेम. कमाल म्हणजे ३ पिल्लांपैकी २ पिल्लं आधी जिवंत गिळून आपल्या पोटात सुरक्षित ठेवून, ३ रं पिल्लू चोचीत घेऊन आला आणि नंतर पोटातील दोन्ही पिल्लं बाहेर काढून, हात नसतांना चोचीने सावरत, मातेला सुपूर्द केली. याला चमत्कार नाही तर काय म्हणावं? अर्थात तितकेच कौतुक छायाचित्रकाराचे पण करायलाच पाहिजे.🤔🤔👌👌
अमेय-🚩 😸खादाड बोका😸48,057 views • 1 year ago
No more content to load
