
𝘼𝙢𝙞𝙩
@AmitYji127 • 11,251 subscribers
General Secretary, Social Media Division Maharashtra Pradesh Congress Committee Nehruvian | Gandhian | Congress |
Shorts
Videos

1981 सालातील हा प्रसंग आहे. तेव्हा Rahul Gandhi अवघे 11 वर्षांचे होते. Indira Gandhi — माझ्या केसांवर धूळ बसू नये म्हणून मी साडीचा पदर डोक्यावर घेते. राहुल गांधी — त्यामुळे उन्हापासूनही संरक्षण मिळतं का?❤️❤️ इंदिरा गांधी — हो. मला मानेजवळ उष्णता जाणवणं आवडत नाही. त्यामुळे त्यापासूनही संरक्षण मिळतं. राहुल गांधी — म्हणजे हा भाग असा झाकला, तर उष्णता लागत नाही?❤️ राहुल गांधींची प्रतिक्रिया 🤯🤣🤣 किती सुंदर आणि निरागस संवाद! ❤️❤️
𝘼𝙢𝙞𝙩27,951 Aufrufe • vor 2 Monaten

तांत्रिक तज्ज्ञ अरविंद देशपांडे, ज्यांनी ओबामा प्रशासनात काम केले, त्यांनी ईव्हीएम संदर्भातील गंभीर उघड केली: ▪️ बॅलट युनिट (BU), कंट्रोल युनिट (CU), आणि VVPAT पूर्व-प्रोग्राम केले जाऊ शकतात, ज्यामुळे मते बदलता येतात. ▪️ VVPAT मधील मायक्रोप्रोसेसर पूर्णपणे सुरक्षित नाहीत, त्यात छेडछाड होण्याची शक्यता आहे. #BanEVM आंदोलनाला मिळालेली नवी दिशा! लोकशाहीच्या पारदर्शकतेसाठी बॅलेट पेपरचा आग्रह का आवश्यक आहे. #Trump #แม่หยัวตอนจบ
𝘼𝙢𝙞𝙩39,246 Aufrufe • vor 1 Jahr
Keine weiteren Inhalte verfügbar