
धनुभाऊ 𝕏
@DhanubhauX • 6,337 subscribers
राजकीय व्यंगकार । मीम माझं अस्र Retweets are not endorsement
Shorts
Videos

काल सगळ्या भिवंडीला समजलाच असेल बाल्यामामा जिंकला कसा आणि कपिल पाटील पटला कसा. 🤣😂🤣
धनुभाऊ 𝕏37,488 Aufrufe • vor 23 Tagen

ही फालतूगिरी थांबवण्यासाठी सरकारने काहीतरी NEE🕉️ बनले पाहिजे. 🥴🥴🥴
धनुभाऊ 𝕏44,954 Aufrufe • vor 9 Monaten

झाडांचे स्थलांतर करण्यापेक्षा नाशिककरांनी पर्यायी जागा सुचवली आहे त्यावर विचार करावा. पडिक जागा उपलब्ध असताना आणि निसर्गाचा तोल ढासळत असताना अशा दळभद्री कल्पना तुमच्या डोक्यात येतात कशा? कुभमेळा हा काही दिवसांचा असेल पण वृक्षतोडीमुळे निसर्गाचे नुकसान ते भरून निघणार नाही.
धनुभाऊ 𝕏18,931 Aufrufe • vor 10 Monaten

धप्पा 😂🤣 म्हणून लय शहाणपण झोडायचा नसतो आता तर तोंडातून शब्द फुटेना झालाय कुरेशी. 🥴
धनुभाऊ 𝕏13,628 Aufrufe • vor 11 Monaten

नाशिक कुंभमेळ्यासाठी तपोवनात झाडांची कत्तल केली जाणार आहे. धन्यवाद मेवाभाऊ 🙏
धनुभाऊ 𝕏12,557 Aufrufe • vor 10 Monaten
Keine weiteren Inhalte verfügbar

