
धनुभाऊ 𝕏
@DhanubhauX • 6,331 subscribers
राजकीय व्यंगकार । मीम माझं अस्र Retweets are not endorsement
Shorts
Videos

ही फालतूगिरी थांबवण्यासाठी सरकारने काहीतरी NEE🕉️ बनले पाहिजे. 🥴🥴🥴
धनुभाऊ 𝕏44,954 görüntüleme • 8 ay önce

अंडभक्तांनो तुमच्या बापाने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलाय मग कधी माफी मागायला लावताय तुमच्या बापाला?
धनुभाऊ 𝕏39,845 görüntüleme • 1 yıl önce

झाडांचे स्थलांतर करण्यापेक्षा नाशिककरांनी पर्यायी जागा सुचवली आहे त्यावर विचार करावा. पडिक जागा उपलब्ध असताना आणि निसर्गाचा तोल ढासळत असताना अशा दळभद्री कल्पना तुमच्या डोक्यात येतात कशा? कुभमेळा हा काही दिवसांचा असेल पण वृक्षतोडीमुळे निसर्गाचे नुकसान ते भरून निघणार नाही.
धनुभाऊ 𝕏18,931 görüntüleme • 9 ay önce

धप्पा 😂🤣 म्हणून लय शहाणपण झोडायचा नसतो आता तर तोंडातून शब्द फुटेना झालाय कुरेशी. 🥴
धनुभाऊ 𝕏13,628 görüntüleme • 9 ay önce

नाशिक कुंभमेळ्यासाठी तपोवनात झाडांची कत्तल केली जाणार आहे. धन्यवाद मेवाभाऊ 🙏
धनुभाऊ 𝕏12,557 görüntüleme • 9 ay önce
Daha fazla içerik yok.

