
Engineer
@Engg_suraj3 • 3,709 subscribers
अंधभक्त मोदी - योगी - देवाभाऊ IT engineer. Proud हिंदू 🚩 जय श्रीराम🙏🚩 #आंतररराष्ट्रीय_संबंध_अभ्यासक #constitution #इतिहास #संस्कृती #राजकारण
Shorts
Videos

ही सूरजची बहीण आहे, हिने भावाला वाचवण्याचा प्रयत्न केला, अन् हिलाही धक्काबुक्की झाली असं ती म्हणत आहे... पहिला मुद्दा: मराठी, सूरज मराठी आहे. दुसरा: आया बहिणी हो ती सूरजची बहीण आहे, जिला तुम्ही घरात घुसण्याने त्रास झाला. मग अमित ठाकरेंनी कौतुक काय ह्यासाठी केलं का कार्यकर्त्यांच? वाहवा छान आहे की...👏👏 माझा महाराष्ट्र सुधारतोय की.... पुरोगाम्यांनो आता हा पण व्हिडिओ शेअर करून स्वतःच कौतुक करून घ्या.
Engineer46,866 次观看 • 5 个月前

गोपाळगड अपडेट: खरे गुन्हेगार कोण? व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका. 1. 1960 मध्ये जेव्हा यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री आणि पंडित नेहरू पंतप्रधान होते तेव्हा हा किल्ला लिलावात अगदी कवडी मोलाने विकला गेला 2.2016 पर्यंत म्हणजे तब्बल 56 वर्षानंतर हा किल्ला ASI संरक्षित घोषित केला, केस कोर्टात
Engineer11,217 次观看 • 1 个月前

हा व्हिडिओ NDTV Marathi चा आहे...ज्या स्पीड ने ह्याने आपल्या आत्याला लाथ घातली आहे त्या स्पीड ने ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे... लंगडत चालला पाहिजे हा... जेणेकरून पुन्हा हा कोणत्या स्त्रीवर लाथ उगारण्याचा विचार पण करणार नाही. Devendra Fadnavis साहेब अन् पंढरपूर पोलिस दोघांना विनंती, तक्रार नाही आली तरी ह्याच्यावर सु मोटू कारवाई व्हावी🙏🙏
Engineer25,579 次观看 • 5 个月前

आपण आपल्या प्रसिद्धी साठी हिंदी लोक आणलेले चालतात, पण एखादा गरीब वॉचमन आहे त्याला मात्र मराठीत बोल मराठीत बोल म्हणून दमदाटी कराल. अन् त्याच्या तोंडून चुकून एखादा वाकडा शब्द निघाला की जबरदस्ती माफी मागून घेणार! वाह मस्त चाललंय की... कोण कुठली कर्ली टेल,मराठी कुणी भेटल नाही का?
Engineer43,024 次观看 • 1 年前

Pure motivation: आई खडी फोडते, हा बिचारा जन्माला येतानाच ह्याच्यात अस्थिव्यंग आलं, पण हा कधीही शाळा बुडवत नाही, ह्याला आयुष्यात शिक्षक व्हायचं आहे.. त्याला माहीत आहे, की जर शिकलो तर बरं आहे, नाहीतर आयुष्यभर आईसारखं काम करावे लागेल.. जिथे एक नंबर ची टुकार भुरटी जेन झी जन्माला येतेय, तिथे हा समजदार मुलगा खरच मोटीवेशन आहे....🫡🫡🫡
Engineer10,565 次观看 • 3 个月前
