
OMII ⛳
@Hindutva_Omii • 5,257 subscribers
My roots inspire me to reclaim Akhand Bharat🚩 PROUD HINDU 🕉️ शिव का दास | रामभक्त
Videos
0:47
Sensitive content
This media may contain sensitive content.

सगळंच काढलं! 😂😂😂😂😂😂 पत्रकार : जरा तिकडं सरकता? जेवणाच्या गप्पा नंतर करता का.. 🤡 मुंबई माजी महापौर विशाखा राऊत (उबाठा) : मी माजी महापौर आहे. तु माझं नको काढू, तू नको सांगू आम्ही काय गप्पा मारायच्या. तू तुझ्या औकातीत रहा. तू कोण सांगणारी? तुझा जन्म झाला नव्हता तेंव्हा पासून मी सभागृहात आहे. 😡
OMII ⛳74,612 views • 7 months ago

गिरीश महाजन.. ६६ वय आहे..जोश बघा.. 🔥 इतक्या वयात कमीतकमी इतकं फिट असावं माणसानं!
OMII ⛳15,279 views • 1 month ago

Shocking!!!! 😲😲😲 सुनेत्रा ताईंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी शरद पवारांना फोन करून भेटण्याची वेळ मागितली होती. आणि शरद पवारांनी ती नाकारली.. दिवंगत अजित दादांच्या पत्नीला भेटायला नकार देणारे जर विलिनीकरण झालं असतं तर यांनी काय वागणूक दिली असती सुनेत्रा ताईंना??
OMII ⛳40,037 views • 7 months ago

स्वर्गातलं दृष्य काहीसं असं असेल... स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि स्वर्गीय अजित दादा पवार 🥹🙏🏼
OMII ⛳17,938 views • 7 months ago
No more content to load