Maharashtra Congress's banner
Maharashtra Congress's profile picture

Maharashtra Congress

@INCMaharashtra • 296,644 subscribers

The official Twitter handle of Maharashtra Pradesh Congress Committee

Shorts

आंदोलन करणाऱ्या हजारो ट्रेनी तरुण मुलामुलींना कसे धमकावले जातेय बघा. 📍बजाज कंपनी (वाळुंज MIDC)

आंदोलन करणाऱ्या हजारो ट्रेनी तरुण मुलामुलींना कसे धमकावले जातेय बघा. 📍बजाज कंपनी (वाळुंज MIDC)

26,915 Aufrufe

रुपया घसरला, जबाबदार मोदीच!

रुपया घसरला, जबाबदार मोदीच!

15,598 Aufrufe

पावसाच्या पाण्याने झालेल्या नुकसानाची माहिती सांगणाऱ्या नागरिकांसोबत अहंकारी फडणवीसांची अरेरावी. हीच काय आपल्या मतदारांनासोबत वागण्याची पद्धत ? याला सत्तेचा माज नाही तर अजून काय म्हणणार ? #Nagpur

पावसाच्या पाण्याने झालेल्या नुकसानाची माहिती सांगणाऱ्या नागरिकांसोबत अहंकारी फडणवीसांची अरेरावी. हीच काय आपल्या मतदारांनासोबत वागण्याची पद्धत ? याला सत्तेचा माज नाही तर अजून काय म्हणणार ? #Nagpur

253,233 Aufrufe

अशीच काहीशी राज्याची परिस्थिती करून ठेवली यांनी

अशीच काहीशी राज्याची परिस्थिती करून ठेवली यांनी

38,721 Aufrufe

मोदींच्या अपयशाला, पांढऱ्या कापडाचा आडोसा !

मोदींच्या अपयशाला, पांढऱ्या कापडाचा आडोसा !

10,534 Aufrufe

ए वतन तेरे लिये, असे आहे ते. फडणवीस तुमची "सनम" कोण ? मोदी की अदानी ??

ए वतन तेरे लिये, असे आहे ते. फडणवीस तुमची "सनम" कोण ? मोदी की अदानी ??

17,279 Aufrufe

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री इतका ‘डरपोक’ आहे की, आजचा त्यांचा पुणे दौरा संपत नाही तोपर्यंत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे व इतर युवक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यातच थांबवून ठेवण्याचे आदेश त्याने पुणे पोलिसांना दिले आहेत. Shivraj More Maharashtra Youth Congress #ये_डर_अच्छा_लगा

10,517 Aufrufe

दलींदर! देश अडचणीत आहे आणि साहेब विदेशात मौजमजा करताहेत!

दलींदर! देश अडचणीत आहे आणि साहेब विदेशात मौजमजा करताहेत!

15,224 Aufrufe

इथेनॉल पेट्रोल टाकल्यानंतर गाड्यांची अवस्था...

इथेनॉल पेट्रोल टाकल्यानंतर गाड्यांची अवस्था...

11,145 Aufrufe

दोनच महिन्यांपूर्वी फडणवीसांनी गाजावाजा करून उद्घाटन केलेल्या मिसिंग लिंक (पुणे - मुंबई एक्सप्रेसवे) ची अवस्था …. फडणवीस आणि भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराचा उत्कृष्ट नमुना म्हणजे मिसिंग लिंक ची सध्याची परिस्थिती. मिसिंग लिंक वर थोड्याच पावसात खड्डे पडले तर बरीच कारणे दिली गेली. आता यावर नवीन काय कारण देणार आहात, फडणवीस? भ्रष्टाचारी फडणवीस आणि भ्रष्टाचारी गडकरी तुम्ही पावसाचे कारण पुढे करून नागरिकांची दिशाभूल करणे थांबवा. हा उघड भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाचे काम असून, त्याद्वारे नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे.

13,867 Aufrufe

नरेंद्र मोदी, अमित शाह गद्दारच…!

नरेंद्र मोदी, अमित शाह गद्दारच…!

12,216 Aufrufe

Videos

INCMaharashtra's profile picture

जे मुख्यमंत्री आपल्या सुरक्षेतील कर्मचाऱ्याची साधी काळजी घेत नाहीत, त्यांच्याकडून महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेने काय अपेक्षा ठेवावी? धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेतील एक कर्मचारी गाडीत चढताना पडल्याचे दृश्य समोर आले. त्यांच्या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी थांबण्याऐवजी पुढे जाण्याचीच घाई दिसली; आणि आता आपल्या सुरक्षारक्षकासाठीही थांबले नाहीत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना असोत किंवा स्वतःच्या सुरक्षेतील कर्मचाऱ्याची अडचण…मुख्यमंत्र्यांची हीच असंवेदनशीलता महाराष्ट्राने किती काळ सहन करायची? मुख्यमंत्री साहेब, दौरे आणि फोटोसेशनपेक्षा माणुसकी मोठी असते!

Maharashtra Congress

136,782 Aufrufe • vor 16 Tagen

INCMaharashtra's profile picture

फडणवीस, मध्यरात्री नेमकी कशाची भीती वाटत आहे? आदिवासी विकास मंत्री आणि आदिवासी विभागाच्या आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी आदिवासी विद्यार्थी मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, मध्यरात्री ३ वाजता, मुंबई पोलिसांकडून या विद्यार्थ्यांना मध्येच अडवण्यात आले. विद्यार्थ्यांचे फोटो काढण्यात आले, त्यांची धरपकड करण्यात आलीय. इतकेच नाही, तर विद्यार्थ्यांवर दडपशाही करत त्यांना धमकावले जात असून, “केसेस करू” अशी धमकी दिली जात आहे. विद्यार्थ्यांना घेऊन आलेली एक बसदेखील पोलिसांनी ताब्यात घेतली असून, विद्यार्थ्यांना डांबून ठेवण्यात आले आहे. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यासाठी आलेल्या निष्पाप विद्यार्थ्यांवर आंदोलन सुरू होण्याआधीच अशा प्रकारे दडपशाही करणाऱ्या प्रशासनाचा जाहीर निषेध! सुलतान फडणवीस, विद्यार्थ्यांच्या मागण्या समजून घेऊन त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याऐवजी पोलिसी बळाचा वापर करून त्यांना धमकावणे म्हणजे लोकशाही मूल्यांची गळचेपी आहे. विद्यार्थ्यांना धमकावून त्यांचा आवाज दाबता येणार नाही! आदिवासी विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांच्या या लढ्यात काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा आहे! Maharashtra Police Devendra Fadnavis Dr.Ashok Uike

Maharashtra Congress

61,008 Aufrufe • vor 8 Tagen

INCMaharashtra's profile picture

संविधानाची आणि खाकी वर्दीची शपथ विसरले, राग दरबारी गाण्या संघाच्या दारी हजर झाले! एका बाजूला भारतीय संविधानाची शपथ घेऊन, जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी अंगावर घेणार आणि दुसऱ्या बाजूला दिवसाढवळ्या समाजात द्वेष पसरवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) जाहीर स्तुती करणार...हे कसले कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी? शासकीय सेवेत असताना अशा प्रकारे एका विशिष्ट विचारसरणीची आणि द्वेष पसरवणाऱ्या संघटनेची चाटूगिरी करणे म्हणजे लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान आहे. पोलिसांचे काम समाजात कायदा व्यवस्था राखणे आहे, की अशा विद्वेष पसरवणाऱ्या संघटनांचे गुणगान गाणे? संघाच्या लोकांनी दंगली घडवल्या हा इतिहास यांना माहिती नाही की काय ? आता या महाशयांची बदली नागपूरला झाली आहे. बरं झालं, ज्यांची सेवा करायची आहे, आता थेट त्यांच्याच चरणी जाऊन सेवा करण्याची संधी यांना मिळाली आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही जनतेच्या पैशावर पगार घेणारे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शपथ घेतलेले सरकारी नोकर आहात, देशद्रोही संघाचे स्वयंसेवक नाही. वर्दीचा गैरवापर करून जर राजकीय आणि धार्मिक अजेंडा राबवणार असाल, तर नागपुर आणि महाराष्ट्राची संविधानप्रेमी जनता हे खपवून घेणार नाही!

Maharashtra Congress

82,135 Aufrufe • vor 3 Monaten