Mumbai Congress's banner
Mumbai Congress's profile picture

Mumbai Congress

@INCMumbai153,916 subscribers

The Official Twitter Account of India's most vibrant political movement - Mumbai Regional Congress Committee. https://t.co/HSc1dIPtCv

Shorts

मुंबईत 'बेस्ट बस'साठी राखीव असलेल्या ट्रॅकवर खासगी बसेस का धावत आहेत? खासगी कंपन्या आणि सत्ताधाऱ्यांमध्ये नक्की कोणती सेटलमेंट ? कि भाजपाला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था खासगी कंपन्यांना आंदण द्यायची आहे? #MumbaiBEST #Privatisation #PublicTransport #Mumbaikar Prof. Varsha Eknath Gaikwad

129,585 просмотров

दिल्ली में बड़ी सुरक्षा चूक। राजधानी के लाल किले पर विस्फोट की सूचना — भाजपा शासित राज्य और केंद्र, दोनों की सुरक्षा व्यवस्था पर गंभीर सवाल। ईश्वर से सभी के सकुशल होने और घायलों को शीघ्र स्वास्थ्य लाभ प्रदान करने की प्रार्थना है। 🙏 #RedFort #Delhi #SecurityBreach #India #Mumbai

270,558 просмотров

Videos

INCMumbai's profile picture

Congress Model Vs Bjp Model #Maharashtra #Mumbai

Mumbai Congress

246,477 просмотров • 2 дней назад

INCMumbai's profile picture

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात ( #KDMC ) महिला डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांशी कथित मारहाणीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आरोप आहे की, शिवसेना (शिंदे गट) चे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी रुग्णालयातील डॉक्टर, नर्स व कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की, मारहाण आणि अरेरावी केली. CCTV फुटेज समोर आल्यानंतर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. सत्तेचा माज कायद्यापेक्षा मोठा असू शकत नाही. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हिंसा कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. #KalyanDombivli #Maharashtra #Mumbai CMO Maharashtra कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC

Mumbai Congress

53,773 просмотров • 1 день назад

INCMumbai's profile picture

महाराष्ट्रातील मंत्री नरहरी झिरवळ यांच्याशी संबंधित वादग्रस्त व्हिडिओ समोर येणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. हा केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित मुद्दा नसून, संपूर्ण राजकारणातील नैतिकता आणि जवाबदारीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. जनतेच्या विश्वासाने निवडून आलेल्या प्रतिनिधीकडून शालीन, जबाबदार आणि आदर्श वर्तनाची अपेक्षा असते. अशा परिस्थितीत अशा प्रकारची घटना सार्वजनिक जीवनातील मर्यादांना धक्का देणारी असून, जनतेचा विश्वास डळमळीत करणारी आहे. आता या प्रकरणात ठोस आणि स्पष्ट भूमिका घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्रीांनी तातडीने हस्तक्षेप करून योग्य ती कारवाई करावी, जेणेकरून जनतेचा विश्वास कायम राहील. #NarhariZirwal #Maharashtra #Nashik #Mumbai

Mumbai Congress

24,613 просмотров • 3 месяцев назад

Больше нет контента для загрузки