
Prashant Sudamrao Jagtap
@JagtapSpeaks • 13,921 subscribers
All India Congress ✋ | Mayor (2016-17), Pune Municipal Corporation|
Shorts
Videos

अर्ज उमेदवारीचा, आरंभ विजयाचा ! वानवडी गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज, आदिशक्ती आई तुळजाभवानी व जिथून माझ्या सामाजिक वाटचालीची सुरुवात झाली त्या जगताप चौकातील श्री गणेश मंदिर येथे मनोभावे दर्शन घेऊन आज काँग्रेस पक्षाकडून वानवडी साळुंखे विहार (प्रभाग क्रमांक १८) मधून नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केला. यावेळी माझ्यासमवेत सौ. रत्नप्रभा सुदामराव जगताप, श्री. साहिल शिवाजीराव केदारी, सौ. शर्मिला प्रफुल्ल जांभुळकर यांचाही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. वानवडी व साळुंखे विहार प्रभागातील नागरिकांनी मला नेहमीच भरभरून प्रेम व आशीर्वाद दिले आहेत. जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी नेहमीच एक कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत. पायाभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात प्रभागाला पुढे नेण्यासाठी मी काम करत आलोय, आणि आपल्या आशीर्वादाने यापुढेही करणार !
Prashant Sudamrao Jagtap24,123 Aufrufe • vor 6 Monaten

निष्ठेवर भक्ती हीच आमची शक्ती #राष्ट्रवादी_पुन्हा
Prashant Sudamrao Jagtap18,724 Aufrufe • vor 2 Jahren
Keine weiteren Inhalte verfügbar