
LoksattaLive
@LoksattaLive • 579,865 subscribers
Leading International Marathi News Daily. Visit us on https://t.co/k3LDMleKel & https://t.co/AJ3R7kEukH
Shorts
Videos

यवतमाळ : जिल्ह्यात सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली असताना भाजपचे नेते आणि पदाधिकारी गौतमी पाटीलच्या नाच-गाण्यात दंग असल्याचे चित्र उमरखेडकरांनी अनुभवले. आर्णी- केळापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलसोबत ठेका धरला.
LoksattaLive124,176 次观看 • 2 年前

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात लावणी... नागपुरात महिलेचे ठुमके... अजित पवार... सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अपेक्षित असलेल्या पक्ष कार्यालयात चक्क लावणी सादर झाल्याने, पक्षाच्या उपक्रमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. #Ajitapwar #ncp #politics #lavani Ajit Pawar
LoksattaLive45,162 次观看 • 11 个月前

सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराने न्याय मागण्यासाठी आलेल्या युवकास ठाण्यातील सिसिटीव्ही कॅमेरे बंद करून अमानुष मारहाण केली. यानंतर त्याला ठाण्यात बसवून ठेवले. यामुळे अवमानीत झालेल्या व आपणास पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याने अगतिक अवस्थेत युवकाने व्हिडीओ तयार करून विष प्राशन केले. हा व्हिडीओ समाज माध्यमावर वेगाने व्हायरल होत असून पोलिसांच्या दबंगगिरी वरून समाज माध्यम मध्ये संतापाची लाट उसळली आहे. #Maharashtra #viralvideo
LoksattaLive34,178 次观看 • 11 个月前