
Siddhesh Prakash Rane
@MeSiddheshRane • 4,419 subscribers
Elected जिल्हाध्यक्ष - मिरा-भाईंदर जिल्हा युवक काँग्रेस | अध्यक्ष - प्रजाहित संघटना | Ex.TCS'er | कडवटं मऱ्हाठी | An 'Outsider'
Shorts
Videos

खरातच्या टेबलावर बसलेल्या महाराष्ट्राला पुन्हा एक प्रबोधनकार हवा! ✊🏻 #प्रबोधनकार
Siddhesh Prakash Rane12,664 views • 23 days ago

शहरात मांस-मच्छी बंद, महाराष्ट्र विकला गेलाय! #paryushan #Maharashtra #marathi
Siddhesh Prakash Rane17,744 views • 1 month ago

अजित दादांवर 'बोल भिडू' ने बनविलेला हा व्हिडीओ काळीज चर्रर्रर्र करून सोडतो! 💔
Siddhesh Prakash Rane82,090 views • 8 months ago

कृपाशंकर सिंग सकट अख्ख्या भाजपने लक्षात ठेवावं, "जंगलात माकडांची संख्या जास्त झाली म्हणजे जंगल माकडांचं होतं नसतं. जंगल हे कायम वाघाचंचं असतं आणि इथले वाघ आम्ही आहोत!" तळटीप :- महापालिकेत जर तुम्ही 'अमराठी' महापौर बसवाल तर तो परत कुठे बसू शकणार नाही याची जबाबदारी आमच्यासारखा मराठी माणूस घेईल! #मराठीमहापौर
Siddhesh Prakash Rane34,826 views • 9 months ago

आज काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार ह्यांना भाजप कार्यकर्त्याकडून मारहाण झाली आहे. जर कारवाई झाली नाही तर भाजपच्या प्रवक्त्यांचे 'बन' पाव सुजवायला आम्ही कमी करणार नाही. आम्ही फक्त बोलतं नाही, भाजप प्रवक्त्यांनी ट्रेलर बघून घ्यावा! #IStandWithHanumantPawar
Siddhesh Prakash Rane21,999 views • 7 months ago

मुंबईकरांनो, अश्विनी भिडे आठवतायत कां..?? होय त्याचं मुंबई मेट्रोच्या डायरेक्टरं अश्विनी भिडे ज्यांनी सरकारच्या हट्टापायी पर्याय उपलब्ध असताना सुद्धा आरेच्या जंगलाची कक्तल करायला लावली होती. देवा भौ ने आत्ता ताईंना मुंबई महापालिकेचं आयुक्त केलंय. हे आरे चं बक्षीस आहे की धारावीसाठीची सोय..?? सावधान रहा, सतर्क रहा! बाकी व्हिडीओ हा 2019, शिवतीर्थ दादर येथील आहे! #YouthForDemocracy #SaveMumbai
Siddhesh Prakash Rane17,706 views • 6 months ago

भाईंदर मध्ये 'मराठी' माणसाला घर नाकारणाऱ्या 'Bhutra & Balaji' बिल्डर्सचं युवक काँग्रेसने केलं स्टिंग ऑपरेशन, गुन्हा सुद्धा दाखल करणार! भाजप आमदारांनी स्वतःच्या 'व्होट बँक' साठी भाईंदर पश्चिम राखीव ठेवलंय का..?? आणखी किती काळ 'मराठी' माणसाचा हक्क मारणार..?? #मराठीमाणूस #महाराष्ट्र #मिराभाईंदर
Siddhesh Prakash Rane25,598 views • 10 months ago

कुठे पांढऱ्या पट्टया मारून, कुठे मैदानांवर झोपून हा महाराष्ट्र बळकवू पाहणारे आत्ता “जो उखाडना है उखाडो म्हणत” थेट रस्ता चोरत भूमिपुत्रांना त्यांच्या घरातूनचं हकलून लावतायत! त्यांनी एकच लक्षात ठेवावं मिरा-भाईंदर आगरी कोळ्यांचं-मराठी माणसाच, नाही कुणाच्या बापाचं! देवा भाऊ, जरा जरी मराठी माणसाबद्दल प्रेम तुमच्या मनात असेल तर ह्या व्हिडिओतील बिल्डरचा माज बघा आणि आत्तातरी सततचे मराठी माणसावरचे अन्याय थांबवा! बाकी ह्याची किंमत आम्हाला राजकारण सोडून मोजावी लागली तरी चालेल मात्र महाराष्ट्रात मराठी माणसावरचा अन्याय खपवून घेणार नाही! 🆘 विनंती- व्हिडिओ मोठा आहे परंतू त्यातील मराठी माणसाचा संघर्ष त्याहून मोठा आहे जो मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलाच पाहिजे, त्यांना टॅग करा! #मराठी #मराठीमाणूस #MiraBhayandar #आगरी #कोळी #maharashtra #SPR
Siddhesh Prakash Rane12,203 views • 4 months ago

"परप्रांतीयांच्या पैशावर मराठी माणूस जगतोय, कोणते उद्योगधंदे आहेत तुमच्याकडे?" असं म्हणणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबे ला सांगा तुझा बाप पैदा नव्हता झाला तेव्हा नाना शंकरशेठ, महात्मा फुले अश्या असंख्य उद्योगपतींनी ही मुंबई-महाराष्ट्र सुपीक केली जिच्यावर तुमचे धंदे चालू आहेत! त्यामुळे औकातीत रहा! #महाराष्ट्रातमराठीचं #महाराष्ट्रपहिला #मुंबईआमचीचं
Siddhesh Prakash Rane27,537 views • 1 year ago

मिरारोडच्या ज्या 'जोधपूर स्वीट' वाल्याने मराठी भाषेला दुय्यम मानत मराठी माणसाविरुद्ध दुकानं बंद ठेऊन, मोर्चा काढून मोठा संघर्ष उभा केलेला. आत्ता त्याचं जोधपूरवाल्याकडे जाऊन भाजप आमदारांनी फोटोसेशन वैगरे करून पुन्हा एकदा मराठी माणसाला डिवचलं आहे आणि म्हणूनच आत्ता मिरा-भाईंदरचा महापौर आम्हाला 'मराठी' चं हवा! #मराठीमहापौर #मिराभाईंदर #महाराष्ट्र
Siddhesh Prakash Rane15,637 views • 8 months ago