
Nimo Bhau
@NimoBhau • 4,869 subscribers
मैंने वो दे दिया जो मैं रख नहीं सकता था, अपना विश्वास, ताकि वो पा सकूं जो मैं खो नहीं सकता, आज़ादी Parody Account... I don't need to be seen to exist
Videos

२१ शीखांनी १०००० पठाणांशी लढाई केली यावर विश्वास बसतो. ३०० स्पार्टन्स ने ६०००० पर्शियन्सचा मुकाबला केला यावर त्याचा विश्वास बसतो. कॅमेरूनच्या लढाईत ७० फ्रेंचांनी २००० मेक्सिकन्सचा पराभव केला यावर त्याचा विश्वास बसतो. ५०० महारांनी २८००० पेशव्यांच्या सैन्याला पळवून लावले यावर त्याचा विश्वास बसत नाही.
Nimo Bhau39,367 Aufrufe • vor 1 Jahr
Keine weiteren Inhalte verfügbar
