
Harshuuuuuu🤫
@PeacefulRooh • 17,597 subscribers
Satisfy ur soul not society..🍃 कर्मण्येवाधिकारस्ते.. https://t.co/qd4n9igyGi
Shorts
Videos

लहान मुलाला लाथ मारलेल जो व्हिडिओ वायरल झालेला मुळातअंगणवाडी सेविकेने त्या लहान मुलीला लाथ मारलेली नव्हती.तर संबंधित महिलेच्या आईकडून ही घटना घडली होती.पण यात नाहक अंगणवाडी सेविकांची बदनामी झाली.. खरतर त्या आईला समज देणे एवजी चांगलीच शिक्षा द्याल हवी होती.ती बाहेर अशी आहे तर
Harshuuuuuu🤫151,400 просмотров • 1 месяц назад

चांगलीच आदळ घडवली हिला..पण एक चापटीवर थांबायला नको होते अजून समज द्यायला हवे होते ज्या पद्धतीने जसे लाथ मारून उडवले होते लेकराला..ते लहान लेकरू घाबरून सांगते की रोज घरात मारते तिला म्हणजे किती क्रूर असावी.. तो व्हिडिओ आजही बघितला की तळपायाची आग मस्तकात जाते..
Harshuu...💭88,007 просмотров • 1 месяц назад

हे अपेक्षित नव्हत खेळाडू लोकांकडून 🥹 आयपीएल प्रमोशनसाठी काय काय कराव लागतय😶🌫️ #IPL2024
Harshuuuuuu🤫35,148 просмотров • 2 лет назад
Больше нет контента для загрузки