
Prakash Gade
@PrakashGade13 • 40,719 subscribers
I am a Hindu Dalit. Intense, true Nationalist. Left ideology is dangerous for the Country. 🌷 चप्पा चप्पा भाजपा 🌷
Shorts
Videos

सगळ्या चाय बिस्कीट वाल्यानी, घरात बसून आभाळ वाकवणाऱ्यांनी, रोज दुपारी उठून एक दिवस सकाळी अमीर खानच्या तिसऱ्या लग्नाला हजेरी लावणाऱ्यांनी, १० एकरात १०० कोटींची वांगी पिकवणाऱ्या तै ना हा व्हिडिओ समर्पित आहे. या सर्वांनी स्वतःच तोंड एकदा आरश्यात बघून घेतलं पाहिजे..
Prakash Gade11,461 Aufrufe • vor 8 Tagen

नरसापूर प्रकरणात पोलिसांनी कोणत्याही प्रकारची लाठीचार्ज केला नाही. - पुणे पोलीस आयुक्त कांबळे नावाचा नराधामला सोडलं जाणार नाही, पण, भावनिक होऊन चालणार नाही. जे काम कायदा करतो ते काम कोणीही करू शकत नाही. तुमची माझी लाख जरी ईच्छा असली कांबळेला फाशी आजच होयला पाहिजे. पण, हे प्रत्यक्षात शक्य नाही. राग , संताप सगळं समजू शकतो , तुम्हाला जेवढा राग आहे, तेवढा राग मला सुद्धा आहे, सर्वांना राग आहे. देशात आपल्या कायदा हा सर्वोपरी आहे. मान्य आहे कायदेशीर मार्ग वेळखाऊ असतात. पण, कायदा हातात घेऊन आपण सुद्धा कायद्याचं उल्लंघन करून स्वतःच आयुष्य देखील आपण अडचणीत आणतो. त्यासाठी कायदा त्याच काम करणार भावनिक होऊन चालणार नाही. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार आहे. १०० टक्के त्याला मृत्यू दंड होणार आहे. कारण, तशी कायद्यात तरतूद आहे.
Prakash Gade36,774 Aufrufe • vor 2 Monaten

दे दणका! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात कारवाई, पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले तात्काळ निलंबित, अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगेंच्या अध्यक्षतेत चौकशी समिती स्थापन, मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी यांचे निर्देश! जे लोक यात सहभागी आहेत त्या सर्वांवर कारवाई होणार... चुकीला माफी नाही!
Prakash Gade83,741 Aufrufe • vor 8 Monaten

शरद पवारांचा वारकरी संप्रदायशी कोणताही संबंध नाही. शरद पवार आणि त्यांच्या अनुयायी लोकांनी सुरू केलेली चळवळ ही निधर्मी होती. स्वतः शरद पवार यांनी अनेकदा सांगितलं की, ते निधर्मी आहेत, धर्म मानत नाहीत. - मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी. म्हणूनच आम्ही त्यांना कन्हता ख्वाजा म्हणतो त्याला...
Prakash Gade36,004 Aufrufe • vor 3 Monaten

नांदेड रेल्वे स्टेशन ते हिंगोली गेट पर्यंतचे सर्व अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया जोरदार चालू आहे. छत्रपती संभाजी नगर , नांदेड, परभणी, जालना या शहरांतील सर्व अतिक्रमण हटवणे चालू आहे. मागच्या तीन वर्षात सर्वाधिक अतिक्रमण महाराष्ट्रात हटवण्यात आले आहेत. अतृप्त आत्मे यांना थंड पडलेत सध्या.. महाराष्ट्रात पहिल्यांदाच महापालिका आयुक्त हे IAS बसले आहेत. याधी प्रमोटेड देखील बसवले जात होते. अतिक्रमण हटवून शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचे उद्दिष्टे ठेवले आहेत. मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी यांच्या आदेशवरून मागील १ ते दीड महिन्यात फक्त मुंबईतील तब्बल २५०० पेक्षाही जास्त अवैध बांधकाम इनक्लूडिंग मस्जिद पाडले आहेत. लोकेशन : मालाड मालवणी, मानखुर्द - गोवंडी आता बांद्रा.. भांडुप मध्ये सुद्धा जोरदार कारवाई होत आहे. #बुलडोझरदेवा
Prakash Gade20,300 Aufrufe • vor 1 Monat

हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ आहे! (सोलापूर - पंढपूर - माळशिरस - अकलूज - पुणे ) एकदम सुसाटपोटातील पाणी सुद्धा हलत नाही. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यकाळात हा राष्ट्रीय महामार्ग झाला आहे. वाईट ह्या गोष्टीचं वाटत हा हायवे सोलापूर आणि माढा या मतदारसंघातून जातो. आणि या दोन्ही मतदारसंघात भाजपचे खासदार नाहीत. सोलापूर मध्ये युजलेस काँग्रेस कडून प्रणिती शिंदे तर माढा मधून शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील आहेत. २०१४ पूर्वी दुहेरी खड्डेयुक्त रस्ता होता...! पक्षाने केलेली कामे जनतेला सांगा...शेकडो हजारो कार्यकर्ते आपण रस्त्याने प्रवास करतात पण, समोर दिसलेल्या गोष्टीचे राजकीय भांडवल करत नाहीत. मोदीजी त्यांचं काम करत आहेत. आपण त्यांच्या कामाला जनतेपर्यंत घेऊन जाण गरजेच आहे.
Prakash Gade23,854 Aufrufe • vor 3 Monaten

मुंबई, पुणे, ठाणे, नांदेड, नगर महाराष्ट्रात सगळीकडे अनधिकृत, रस्ते अडवलेले, फुटपाथ अडवलेले, बांधकामावर बुलडोझर चालत आहे. काँग्रेसच्या कालखंडात जेवढे अतिक्रमण केलेले होते, मतांच्या लालचे पोटी अजमगढ मधून आलेल्या लोकांना काँग्रेस आणि उबाठाने सरंक्षण दिल होत. महाराष्ट्रात सगळीकडे #DevaBhau च्या नेतृत्वात महाराष्ट्र क्लीन होत आहे.
Prakash Gade28,742 Aufrufe • vor 5 Monaten

नाकाने कांदा सोलणाऱ्या ताई, हा व्हिडिओ नक्की बघा... एकजण व्हिडिओत खडसेच्या जावयाला म्हणतोय 'ती' ऑर्डर रद्द करायला सांगा. कोणती ऑर्डर प्रांजल केवळकरला रद्द करायला सांगत आहे बुकी? नाकाने कांदे सोलणाऱ्या रोहिणी खडसे यांना माहिती नसेल का? त्यांचा नवरा बॉलिवूड मधला रेव्ह पार्टी आयोजन करण्यातला कुविख्यात बुकी आहे.. निखिल पोपट आणि प्रांजल केवळकर आणि निखिल पोपटाची ओळख कधीपासून आहे? पुणे खराडी येथे फ्लॅटमधल्या रेव्ह पार्टीवर पुणे गुन्हे शाखेच्या रेडमधील ही दृश्य आहेत.. रेव्ह पार्टीमधून महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष Adv Rohini Eknathrao Khadse यांच्या पती प्रांजल केवळकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्रांजल केवळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. एकनाथ खडसेंचा जावई; प्रांजल केवळकर आणि प्रसिद्ध बुकी निखील पोपटा यांच्यासह 7 जण मिळाले आहेत. व्हिडिओत दोन महिला पैकी एकीने तिच्या बागेततील ड्रग्स, गांजा पर्स मधून काढून ठेवत आहेत.. इंजेक्शनस् सुद्धा ताब्यात घेतले आहेत. ड्रग्स, गांजा, दारू, इतर साहित्य जप्त करण्यात आली आहेत. Eknath Khadse
Prakash Gade51,553 Aufrufe • vor 11 Monaten

अफांवर विश्वास ठेवू नये! मुंबई मेट्रो - 3 आरे कॉलनी ते वरळी (Phase 1 & 2) सुरळीत पणे चालू आहे. गेल्यावर्षी अशीच अफवा अटल सेतुबद्दल पसरवली होती, पहिल्याच पावसात अटल सेतूला भेगा पडल्या.. हारमखोर माध्यमांनी आणि काही चमन सुतीयानी. आजही अटल सेतू चालू आहे.. पण, विरोधकांच्या बुडाला मात्र भेगा अजूनही तश्याच आहेत. पावसाचे पाणी Escalator वरून स्टेशनमध्ये गेले, हे पाणी एकाच स्टेशनवर घडलं. हे पाणी रस्त्यावरच होता ज्या स्टेशन ENTRY & EXIT आहे त्याच ठिकाणी घडली. स्टेशन मध्ये पाणी गेल्यानंतर पाणी काढले सुद्धा. एकही फेरी मेट्रोची रद्द करण्यात आली नाही.
Prakash Gade56,778 Aufrufe • vor 1 Jahr

" वादाला प्रतिवाद करणारे लेख ही लोकसत्ता छापते पण सुनेत्राताईंच्या शपथ विधी वर प्रश्न उपस्थित करणाऱ्या लेखाला आमच्या प्रवक्त्यांनी केलेला प्रतिवाद अजून छापलेला नाही. तेव्हा लोकसत्ताची परंपरा तोडू नका." - मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी. लोकसत्ताच्या कार्यक्रमात लोकसत्ताच्याच कानाखाली लगावली 🔥
Prakash Gade26,142 Aufrufe • vor 5 Monaten

मुंबई - पुणे महामार्गावर वाहतूक का बंद आहे.. या संदर्भात विशिष्ट इकोसिस्टम कडून एक नरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न चालू आहे की, सरकारने या संदर्भात काहीच काळजी घेतली नाही. त्यांच्यासाठी ही पोस्ट आहे.. काल संध्याकाळी ५ वाजताच्या आसपास मुंबई पुणे महामार्गावर टँकर पलटी झाला. टँकर उलटताच त्यातून वायूगळती सुरू झाली. परिस्थितीची गंभीरता ओळखून महामार्ग पोलीस आणि स्थानिक प्रशासनातील सुमारे ४० जणांची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. सुरुवातीला गळती थांबवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, त्या टँकरमध्ये प्रॉपेलिन हे अत्यंत ज्वलनशील आणि धोकादायक रसायन असल्याचे लक्षात येताच संपूर्ण यंत्रणा अधिक सतर्क झाली. अशा परिस्थितीत अगदी छोटासा स्पार्कसुद्धा मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकत होता. त्यामुळे कोणतीही घाई न करता तज्ज्ञांना तातडीने पाचारण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर हा प्रकार अतिशय संवेदनशील असून काळजीपूर्वक हाताळणं आवश्यक असल्याचं स्पष्ट केलं. लगेचच राज्य सरकारला याची माहिती देण्यात आली. राज्य सरकारने त्वरित पावलं उचलत बीपीसीएल आणि एनडी आर एफ ला घटनास्थळी पाचारण करण्यात आला. आज पहाटे सुमारे ४.३० वाजल्यापासून एनडीआरएफ आणि बीपीसीएलच्या तज्ज्ञ पथकांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. आतापर्यंत टँकरवरील दोन व्हॉल्व्ह बंद करण्यात यश आलं आहे. मात्र, एका ठिकाणाहून अजूनही गळती सुरू आहे. त्यामुळे रिकामे टँकर घटनास्थळी आणून त्यामध्ये हे रसायन सुरक्षितपणे हस्तांतरित करण्याचं काम सुरू आहे. एक टँकर भरून झाल्यानंतर आता दुसऱ्या टँकरमध्ये प्रॉपेलिन हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रॉपेलिनसारखं अतिशय घातक रसायन वाहून नेणारा टँकर अपघातग्रस्त होण्याची ही पहिलीच घटना आहे. जर वाहतूक बंद केली नसती, छोटीशी निष्काळजी मोठं नुकसान केली असती. म्हणून या महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली. काही माध्यमांनी प्रवाश्यांची गैरसोय असा कोल्हेकुई चालू केली आहे. त्यांना घटनेची गांभीर्य माहिती असेल किंव्हा नसेल पण, आपली बातमी कशी ब्रेक होईल याची काळजी होती. घटना फक्त टँकर पलटी झालेली नाहीतर अत्यंत ज्वलनशील वायू गळती सुरू होती. फक्त काडीपेटी सुद्धा कोणी टाकली असती तर मोठा विध्वंस झाला असता. त्याच्यावर पर्यायी उपाय म्हणून, पुणे - मुंबई मिसिंग लिंक हा पर्याय येत्या काही महिन्यात जनतेसाठी खुला होणारच आहे. पण, एखाद्या संकटात आपली पोळी कशी भाजून घेयची हे काही मंडळी करत आहेत. असो.. या घटनेमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. ही बाब लक्षात घेऊन भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, तसेच घडल्यास आणखी कोणती काळजी घेतली पाहिजे? या संदर्भात शिफारसींसह सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी यांनी एम एस आर डीसी ला दिले आहेत. प्रवाश्यांची गैरसोय झाली यात कोणतीही शंका नाहीच.. दुर्घटना घडल्यावर बऱ्याच मोठया प्रमाणात वाहनांची रांग लागली होती. यात पोलीस प्रशासन आणि सरकारकडून प्रवाशांना आवश्यक ती मदत देण्यात आली. या संदर्भात एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ते सर्वानी शेअर करावे..
Prakash Gade25,472 Aufrufe • vor 5 Monaten

देवभाऊच राज्य आहे! गुन्हेगार कोणीही असो सुट्टी दिली जाणार नाही. लातूर शहरात तरूणांना मारहाण करणाऱ्या गुंडांची पोलिसांनी धिंढ काढली. प्रत्येक गुन्हेगाराला, गावगुंडाची अशीच वरात निघणार आहे. कोणी गुंडगिरी करत असेल तर तात्काळ पोलिसांना कळवा.. पोलीस ऐकणारच! जर नाही ऐकलं तर सरकारला कळवा.. आमच्याकडे देखील पाठवून द्या आम्ही पाठपुरावा करू. गुंडगिरी मोडून काढण्यासाठी Devendra Fadnavis जी खंबीर आहेत.
Prakash Gade54,956 Aufrufe • vor 1 Jahr