
पुणे शहर वाहतूक पोलीस
@PuneCityTraffic • 211,024 subscribers
This is the official account of @PuneCityPolice Traffic Branch. We can also be reached out on - 020-26685000 whatsapp no-9112020112
Shorts
Videos

पुण्याची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आणखी एक पाऊल! ज्या नागरिकांनी आपल्या वाहनावर असलेले दंड भरले आहेत असे नागरिक आता त्यांच्या निदर्शनास आलेल्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनांचे फोटो काढून पी.टी.पी. ट्रॅफिकॉप या अॅपवर अपलोड करू शकतात. #UpgradingTrafficSafety
पुणे शहर वाहतूक पोलीस35,171 просмотров • 1 год назад

After identifying Pune’s top five congestion hotspots, Pune Traffic Police along with PMC Care, PWD and other departments, have initiated several measures to ease congestion at the city’s top five hotspots — including road widening, junction improvements, and increased on-ground deployment. #UpgradingTrafficSafety
पुणे शहर वाहतूक पोलीस22,868 просмотров • 7 месяцев назад

🛑 दुर्घटना पे लगेगा ताला! जब पहनोगे सुरक्षा की माला!! #wear helmets,ride safely...पुणे शहर वाहतूक पोलीस
पुणे शहर वाहतूक पोलीस12,492 просмотров • 4 месяцев назад

Can you guess these junctions? Share your observations and help us understand the key concerns faced by commuters in these areas. Your feedback will help us improve traffic management and ensure smoother movement across the city. #PuneTrafficPolice #TrafficHotspots #RoadSafety
पुणे शहर वाहतूक पोलीस16,967 просмотров • 8 месяцев назад

पुणे शहर वाहतूक शाखेने मागील दोन-तीन दिवसात फेरफार केलेले सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनांवर एकूण 1768 मोटर सायकल वाहनावर कारवाई करण्यात आलेली आहे नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारच्या मोटरसायकल आपणास आढळून आल्यास पुणे शहर वाहतूक पोलिसांना माहिती कळवावी. माहिती देण्या साठी तुम्ही आमच्या “X पुणे शहर वाहतूक पोलीस”, “#Instagram ” तसेच “#what's up” वर पाठवा #bullet #punecity#
पुणे शहर वाहतूक पोलीस23,175 просмотров • 1 год назад

वारजे येथे वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दाखवला कर्तव्यदक्षतेचा आदर्श! पावसामुळे साचलेल्या पाण्यातून वाट काढत, अडकलेली वाहनं बाहेर काढली आणि गटारातील कचरा साफ करून पाण्याचा निचरा केला. त्यांच्या या तत्परतेमुळे नागरिकांची गैरसोय टळली. #वारजे #पुणे_पोलीस #आपत्ती_व्यवस्थापन
पुणे शहर वाहतूक पोलीस19,280 просмотров • 1 год назад

उद्या दि. २० जून रोजी संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुणे शहरात दाखल होणार आहेत. त्याअनुषंगाने पुणे शहरातील वाहतुकीत विविध बदल करण्यात आले आहेत. नागरिकांना आता पालखीचे लाईव्ह ट्रॅकिंग येथे करता येईल. #Wari2025 CP Pune City Police
पुणे शहर वाहतूक पोलीस13,120 просмотров • 1 год назад

#ThursdayTrafficQuiz दर गुरुवारी वाहतूक सुरक्षेशी संबंधित विचारल्या जाणाऱ्या सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि या प्रश्नमंजुषेत सहभागी व्हा. प्रश्नमंजूषेतल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर पुढील गुरुवारी पुढचा प्रश्न विचारण्या आधी दिले जाईल. तयार आहात ना पुणेकर? #TrafficSafetyQuiz #MeetTheAdCP
पुणे शहर वाहतूक पोलीस11,759 просмотров • 11 месяцев назад
Больше нет контента для загрузки