
Rahul Pradhan - राहूल प्रधान
@RahulPradhan84 • 15,649 subscribers
The official twitter handle for founder president @Yuva_Panther || Ambedkarite Activist || Dalit Panther॥ Dalit Panther of India || Jai Bheem!!
Videos

हा व्हिडिओ नीट बघा. भाजपाने कसा प्रपोगंडा सुरू केलाय. AI द्वारे आता मैदानात चक्क देवांना उतरवले जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. भारत हा मुर्ख लोकांचा देश आहे. त्यामुळेच हे असले प्रकार केले जातात. देश देवांच्या हातात आहे की अडाणीच्या हातात आहे ?दहशतवादी जेंव्हा लोकांना गोळ्या घालत होते, तेंव्हा हे परमात्मा (देव) कुठे होते? सुरक्षा यंत्रणा कुठे होती? भाजप आणि संघ कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. हा हल्ला मोदी सरकारचे पूर्णपणे अपयश असल्याने भाजपने देवाचा आणि धर्माचा आधार घेतला आहे. ऊरी, पठाणकोट, पुलवामा आता पहेलगाम हे सगळं ठरवून केलेले हल्ले आहेत. भारतातील हिंदू दहशतवाद, जातीय हिंसाचार, धार्मिक दंगली, ईव्हीएम, अडाणी, जीडीपी, शेअर मार्केट तसेच मोदींच्या परराष्ट्र धोरणाच्या अपयशावर चर्चा होवू नये म्हणूनच हे हल्ले केले जातात. मोदींनी देशाची पुर्ण सुरक्षा धोक्यात आणली असून देशाच्या सीमेवर आणि देशाच्या अंतर्गत युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या धर्माच्या राजकारणामुळे देशाच्या एकतेचा अंतिम संस्कार झालाय, हे तेवढेच सत्य आहे. सगळं भयंकर आहे.
Rahul Pradhan - राहूल प्रधान68,062 görüntüleme • 1 yıl önce

भाजपाई जातीयवादी मिडीयाने आम्हाला आरोपी ठरवून पोलिसांना महात्मा ठरवू नये. परभणी प्रकरणात पोलिसांच्या कोबींग कारवाईचे माझ्याकडे अनेक व्हिडिओ आहेत. असाच एक सीसीटिव्ही व्हिडिओ ज्यात वच्छलाबाई मानवते या महिलेला तिच्या घराजवळ पोलीस किती निघृणपणे मारहाण करीत आहेत. त्यानंतर त्या महिलेस पोलिसांनी गाडीत टाकून पोलीस स्टेशनला नेले. तिथेही त्यांनी सदर महिलेला क्रूरपणे मारहाण केली गेली. ती महिला अजूनही गंभीरपणे जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या महिलेचा आंदोलनात कुठलाही सहभाग नसतांना मग पोलिसांनी तिला का एवढ्या क्रूरपणे कुदळू कुदळू मारले? लाथा बुक्क्यांनी, काठ्यांनी नंतर पोलीस स्टेशन मध्ये सुदरींने तिला अमानुषपणे मारहाण करत अश्लील शिवीगाळ केली. त्या महिलेचे सर्व शरीर काळे निळे झाले आहे. मानवाधिकार आयोग, महिला आयोग, मागासवर्गीय आयोग सगळे तमाशा बघत आहेत. मग मिडीयाने तरी लोकांच्या न्याय अधिकारासाठी डोळे उघडून बघावे. मिडीयाने लोकशाहीचा भाग बनून पारदर्शक पद्धतीने ग्राऊंड रिपोर्टींग करावी. भाड खाणारी पत्रकारिता करून दंगलखोर सरकारच्या सालगडी पोलिसांची बाजू घेऊन आंबेडकरी चळवळ बदनाम करू नये. लोकशाहीची थट्टा करू नका. थोडी तरी लाज ठेवा.
Rahul Pradhan - राहूल प्रधान61,665 görüntüleme • 1 yıl önce
Daha fazla içerik yok.