
Ram Satpute
@RamVSatpute • 80,096 subscribers
सचिव,महाराष्ट्र प्रदेश भाजपा | मा.आ.माळशिरस विधानसभा | कार्यकर्ता | वंदे मातरम
Shorts
Videos

मला पूजनीय भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मला आरक्षण दिलं याचा मला अभिमानच आहे! पण याची जाणीव करून देण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी माझ्याकडे तुच्छतेने हात करत जातीवाचक उल्लेख करणे कदापि समर्थनीय नाही, हे अजिबात खपवून घेणार नाही! #BabaSahebAmbedkar #BudgetSession2023
Ram Satpute68,818 views • 3 years ago

मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना, पहले भी कई तूफानों का रुख मोड़ चुका हु। #संघर्ष
Ram Satpute31,325 views • 1 year ago

चलो मारकडवाडी! जनमताची थट्टा करून राज्यातील महाविकास आघाडीच्या पराभवाचं खापर फोडण्यासाठी विरोधकांकडून सुरु असलेल्या अपप्रचाराचा पर्दाफाश करण्यासाठी आणि मोहिते पाटलांच्या सरंजामशाहीचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी येत आहेत... आ. गोपीचंद पडळकर साहेब व माजी मंत्री, आ.सदाभाऊ खोत... आपण सर्वांनी उद्या दि. १० डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता मारकडवाडी येथे मोठ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, हि नम्र विनंती. #bjp #malshiras #मारकडवाडी Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र Narendra Modi BJP
Ram Satpute18,671 views • 1 year ago

"राम, तू लढ आम्ही तुझ्या पाठीशी आहोत!" माझ्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी फोनद्वारे विशेष शुभेच्छा दिल्या, ही माझ्यासाठी आनंदाची आणि प्रेरणादायी गोष्ट आहे. त्यांच्या या आत्मीयतेने दिलेल्या शुभेच्छांनी मला कामासाठी नवी उमेद, नवा हुरूप मिळाला आहे. या शुभेच्छांबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार! #ThankYou #DevendraFadnavis #bdaywishesh #birthday
Ram Satpute16,644 views • 1 year ago

माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी येथे मंगळवारी सकाळी १०.३० वाजता भाजपा नेते आ.गोपीचंद पडळकर आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांची जाहीर सभा होणार आहे . जुलमी मोहिते पाटलांच्या विरोधातील संघर्षाचे शिलेदार व्हा. @GopichandP_MLC Sadabhau Khot Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule #Markadwadi
Ram Satpute17,749 views • 1 year ago

माझ्या वाढदिवसानिमित्त श्री क्षेत्र महालक्ष्मी ग्रामविकास प्रतिष्ठान, पुरंदावडे - सदाशिवनगर आयोजित देवाभाऊ केसरी बैलगाडा शर्यतीसाठी सर्व बैलगाडा चालक-मालक संघटनांना मनःपूर्वक शुभेच्छा! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनीही या ऐतिहासिक शर्यतीसाठी शुभेच्छा दिल्या असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून या परंपरेच्या सोहळ्याचा आनंद घ्यावा, असा आग्रह व्यक्त केला आहे. – ०५ मार्च २०२५ 📍नवीन पालखी मैदान, पुरंदावडे – सदाशिवनगर, माळशिरस जि. सोलापूर परंपरा, ऊर्जा आणि उत्साह यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी उपस्थित राहा! #देवाभाऊकेसरी #bailgadasharyat #DevendraFadnavis #cmomaharashtra #malshiras #solapur
Ram Satpute11,654 views • 1 year ago
