Ram Satpute's banner
Ram Satpute's profile picture

Ram Satpute

@RamVSatpute80,096 subscribers

सचिव,महाराष्ट्र प्रदेश भाजपा | मा.आ.माळशिरस विधानसभा | कार्यकर्ता | वंदे मातरम

Shorts

विधानसभेला भाजपा च काम केल म्हणून माळशिरस विधानसभेतील लोणंद गावातील भाजपा बूथ कार्यकर्ता सुनिल होळ यांना मोहिते पाटलांच्या गुंडांनी अमानुष मारहाण केली. मोहिते पाटलांच्या पायाखालची जमीन सरकली आहे,म्हणुनच असे भ्याड हल्ले भाजपा कार्यकर्त्यांवर सुरू आहेत. येत्या काळात यांची जुलमी राजवट उलथून टाकल्याशिवाय माळशिरस तालुक्यातील जनता शांत बसणार नाही. Amit Shah Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Ravindra Chavan

38,006 次观看

Videos

RamVSatpute's profile picture

माझ्या वाढदिवसानिमित्त श्री क्षेत्र महालक्ष्मी ग्रामविकास प्रतिष्ठान, पुरंदावडे - सदाशिवनगर आयोजित देवाभाऊ केसरी बैलगाडा शर्यतीसाठी सर्व बैलगाडा चालक-मालक संघटनांना मनःपूर्वक शुभेच्छा! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनीही या ऐतिहासिक शर्यतीसाठी शुभेच्छा दिल्या असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून या परंपरेच्या सोहळ्याचा आनंद घ्यावा, असा आग्रह व्यक्त केला आहे. – ०५ मार्च २०२५ 📍नवीन पालखी मैदान, पुरंदावडे – सदाशिवनगर, माळशिरस जि. सोलापूर परंपरा, ऊर्जा आणि उत्साह यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी उपस्थित राहा! #देवाभाऊकेसरी #bailgadasharyat #DevendraFadnavis #cmomaharashtra #malshiras #solapur

Ram Satpute

11,654 次观看 • 1 年前