
Shr!kant DaphaL पाटील
@Shrikant_Daphal • 5,670 subscribers
मी शेतकरी, Engineer, आवड कविता लिहीण्याची..कारण स्वच्छंदी हे मन माझे....! 😍😍😍🥰 #लेक_माझी जिव की प्राण....ती आहे तर मी आहे......! Love you #Tanvi 😘😘😘😘
Videos

परफेक्ट टायमींग गेम !! तो वाल्या व्हिडिओ बनलतो काय..तो व्हिडिओ पाकीट पत्रकारांमार्फत मिडिया समोर येतो काय.. अंन त्याचवेळी बीड चे कार्यकर्ते पुण्यामध्ये समर्थनार्थ जमा होतात काय.. जबरदस्त स्क्रिप्ट 🔥🔥 या भाड्यांची स्वतःच्या पैशाने पुणे शहरात यायची तरी लायकी आहे का??
Shr!kant DaphaL पाटील35,348 次观看 • 1 年前

#मनोज_जरांगे_पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काबीज करण्यासाठी निघालेल्या #मराठाक्रांतीमोर्चा मधील तरुणांना जेवण घेऊन येणाऱ्या ८० वर्षांच्या वयोवृद्ध आजी आजोबांनी खारुताई चा वाटा उचलला. आपल्या पुढच्या पिढीच्या लढ्यात साथ देणाऱ्या या आजी आजोबांना मानाचा मुजरा ❤️ #MarathaArakshan
Shr!kant DaphaL पाटील11,067 次观看 • 2 年前
没有更多内容可加载