Shubham Jatal's banner
Shubham Jatal's profile picture

Shubham Jatal

@ShubhamJatalNcp15,465 subscribers

आपल्याच स्वतःच्या धुंदीत.... #BeKind ❤️

Shorts

हास्य.... अनेक पिढ्यांच्या विश्वासाचं... समाधानाचं निखळ हास्य !! #साहेब 😍👏

हास्य.... अनेक पिढ्यांच्या विश्वासाचं... समाधानाचं निखळ हास्य !! #साहेब 😍👏

12,902 görüntüleme

मिरज शहरात आदरणीय जयंत पाटील साहेब यांचे जंगी स्वागत..!🔥 #JP_BOSS ❤️ Jayant Patil- जयंत पाटील

मिरज शहरात आदरणीय जयंत पाटील साहेब यांचे जंगी स्वागत..!🔥 #JP_BOSS ❤️ Jayant Patil- जयंत पाटील

12,086 görüntüleme

Videos

ShubhamJatalNcp's profile picture

माझ्यासारख्या अनेक तरुणांच्या मनात एक प्रश्न कायम पडतो की, गुटखा कायमस्वरूपी बंद का होत नाही? छोट्या-छोट्या टपऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा थेट उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई का होत नाही? या प्रश्नाचं सविस्तर आणि विचार करायला लावणारं स्पष्टीकरण तुकाराम मुंडे सरांनी दिलं आहे. हा विषय प्रत्येक नागरिकाने समजून घेणं गरजेचं आहे. एकदा हा व्हिडिओ नक्की पाहा आणि तुमचं मतही नक्कीच मांडा..! Tukaram Mundhe धन्यवाद सर एक वाक्य खूप महत्वाचे आहे, मला स्वतः साठी करायचे यावर आपण ठाम राहिलो तर आपलं आरोग्य कायमस्वरूपी चांगलं राहील. Abhijit Karande धन्यवाद अभिजीत सर या मुलाखती साठी. या मुलाखती मधून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली..! Mumbai Tak

Shubham Jatal

80,987 görüntüleme • 1 ay önce

Daha fazla içerik yok.