
Shubham Jatal
@ShubhamJatalNcp • 15,505 subscribers
आपल्याच स्वतःच्या धुंदीत.... #BeKind ❤️ #RaGa
Shorts
Videos

माझ्यासारख्या अनेक तरुणांच्या मनात एक प्रश्न कायम पडतो की, गुटखा कायमस्वरूपी बंद का होत नाही? छोट्या-छोट्या टपऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा थेट उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई का होत नाही? या प्रश्नाचं सविस्तर आणि विचार करायला लावणारं स्पष्टीकरण तुकाराम मुंडे सरांनी दिलं आहे. हा विषय प्रत्येक नागरिकाने समजून घेणं गरजेचं आहे. एकदा हा व्हिडिओ नक्की पाहा आणि तुमचं मतही नक्कीच मांडा..! Tukaram Mundhe धन्यवाद सर एक वाक्य खूप महत्वाचे आहे, मला स्वतः साठी करायचे यावर आपण ठाम राहिलो तर आपलं आरोग्य कायमस्वरूपी चांगलं राहील. Abhijit Karande धन्यवाद अभिजीत सर या मुलाखती साठी. या मुलाखती मधून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली..! Mumbai Tak
Shubham Jatal81,124 次观看 • 2 个月前

आपल्या मुलांनी कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये, यासाठी केवळ सरकारने निर्बंध आणणे पुरेसे नाही. समाज म्हणून आपली जबाबदारी आणि प्रत्येक कुटुंबाची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. या विषयावर तुकाराम मुंढे सरांनी अतिशय सोप्या आणि प्रभावी शब्दांत मार्गदर्शन केले आहे. प्रत्येक पालक, युवक आणि नागरिकाने हा संदेश एकदा तरी नक्की ऐकावा. एकदा सगळ्यांनी नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा..! Mumbai Tak Tukaram Mundhe Abhijit Karande
Shubham Jatal25,414 次观看 • 2 个月前
没有更多内容可加载


