
Sunetra Ajit Pawar
@SunetraA_Pawar • 33,963 subscribers
Deputy Chief Minister- Maharashtra • Ex-Member of Parliament- Rajya Sabha •
Videos

NEET 2026 परीक्षेत बारामतीची कन्या कु. श्रावणी कृष्णकांत कुदळे हिनं ७२० पैकी ७१० गुण मिळवत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला. तसंच संपूर्ण भारतात मुलींमध्ये प्रथम येत बारामतीचं नाव देशभरात उज्ज्वल केलं. या उल्लेखनीय यशाबद्दल व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत तिचं अभिनंदन केलं. तसंच तिच्या यशामागे मोलाचं योगदान असलेल्या शिक्षकांचंही अभिनंदन करत तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Sunetra Ajit Pawar101,526 views • 1 month ago

Warmly welcomed Hon’ble President of France, H.E. Emmanuel Macron and First Lady Brigitte Macron on their arrival in Mumbai last night. Along with Hon’ble Maharashtra Governor Acharya Devvrat Ji, CM Devendra Fadnavis Ji and Deputy CM Eknath Shinde Ji, it was an honour to receive them during their India visit, further strengthening the India-France partnership. Emmanuel Macron Governor of Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Sunetra Ajit Pawar94,701 views • 6 months ago

प्रजासत्ताक दिन 🇮🇳 उत्साह, अभिमान आणि देशभक्तीने भरलेला सोहळा..!
Sunetra Ajit Pawar68,522 views • 7 months ago

आज 'शिवजयंती'च्या निमित्ताने युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवजन्मोत्सवात मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे यांच्यासमवेत सहभागी झाले. यावेळी महाराजांच्या कार्याला व विचारांना कृतज्ञतापूर्वक वंदन केले. तसेच राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या चरणी नतमस्तक झाले. महाराजांची दूरदृष्टी, शिस्तबद्ध प्रशासन आणि लोककल्याणाचा ध्यास हे सारे काही आपल्यासाठी सदैव प्रेरणादायी राहील. शिवरायांनी दिलेला स्वाभिमान, धैर्य आणि जनसेवेचा मंत्र आपल्या कार्यातून अधिक दृढ करण्याचा निर्धार यावेळी केला. त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेत लोकाभिमुख आणि प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने पुढे जाऊ या, हीच ठाम बांधिलकी सदैव असेल. #शिवजयंती Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Sunetra Ajit Pawar16,406 views • 6 months ago

महिला ही समाजाला दिशा देणारी शक्ती आहे. तिच्या धैर्य, संयम, निर्धार आणि परिश्रमांमुळे घर, गाव आणि राष्ट्र उभे राहते. स्वतः सक्षम होत इतरांनाही प्रेरणा देणाऱ्या सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #जागतिक_महिला_दिन #InternationalWomensDay
Sunetra Ajit Pawar11,392 views • 5 months ago

नेतृत्व जे कृतीतून सिद्ध होतं..! राजकारण, प्रशासन आणि लोकसेवा या तिन्ही क्षेत्रांमधील आदरणीय अजितदादांच्या सशक्त वाटचालीस मी पत्नी म्हणून कायमच जवळून पाहत आले आहे. तुमचं नेतृत्व संकटात मार्ग दाखवतं, निर्णयांतून दिशा ठरवतं आणि माणसांशी असलेली नाळ जनतेच्या मनात अढळ स्थान मिळवून देतं. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! Ajit Pawar
Sunetra Ajit Pawar19,670 views • 1 year ago

काम करत आलोय, काम करत राहू! #जनसन्मान_यात्रा #JanSanmanYatra
Sunetra Ajit Pawar10,611 views • 2 years ago
No more content to load