Sunetra Ajit Pawar's banner
Sunetra Ajit Pawar's profile picture

Sunetra Ajit Pawar

@SunetraA_Pawar33,963 subscribers

Deputy Chief Minister- Maharashtra • Ex-Member of Parliament- Rajya Sabha •

Videos

SunetraA_Pawar's profile picture

आज 'शिवजयंती'च्या निमित्ताने युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवजन्मोत्सवात मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे यांच्यासमवेत सहभागी झाले. यावेळी महाराजांच्या कार्याला व विचारांना कृतज्ञतापूर्वक वंदन केले. तसेच राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या चरणी नतमस्तक झाले. महाराजांची दूरदृष्टी, शिस्तबद्ध प्रशासन आणि लोककल्याणाचा ध्यास हे सारे काही आपल्यासाठी सदैव प्रेरणादायी राहील. शिवरायांनी दिलेला स्वाभिमान, धैर्य आणि जनसेवेचा मंत्र आपल्या कार्यातून अधिक दृढ करण्याचा निर्धार यावेळी केला. त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेत लोकाभिमुख आणि प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने पुढे जाऊ या, हीच ठाम बांधिलकी सदैव असेल. #शिवजयंती Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे

Sunetra Ajit Pawar

16,406 次观看 • 6 个月前

没有更多内容可加载