
Team Saffron 🚩
@Team__Saffron • 4,875 subscribers
राजकारण आणि धर्म 🚩जय श्री राम 🚩वंदे मातरम् #Team_Saffron🚩
Shorts
Videos

देशात घोटाळा झाला आणि कॉँग्रेस चा संमंध आला नाही हे अशक्य..! RCC च्या मॉक टेस्ट मधल्या 45 प्रश्नांपैकी 38 प्रश्न NEET परीक्षेचा जो पेपर फुटला त्या पेपर मधले जशास तसे होते. एवढा योगायोग कसा जुळून येतो..? मोटेगावकर सरांना पेपेर आधीच मिळाला होता आणि मास्तरांच्या डोक्यावर कॉँग्रेस नेत्यांचा हात असल्यामुळे हे शक्य झालं.
Team Saffron 🚩31,537 次观看 • 1 个月前

"मस्जिद की इट को धक्का लग गया तो तू तो बेटे गया" हिंदुत्व का चोला पेहने शिंदे जी की शिवसेना का असली रूप देख लिजिए...! सईद खान चं नाव ऐकून आश्चर्यचकित होणाऱ्यांना कदाचित कल्पना नसेल पण शिवसेना ही उद्धव ठाकरेंची असो की शिंदेंची आहेत दोन्ही सारख्याच. वरून भगव्या आतून हिरव्या...!
Team Saffron 🚩14,828 次观看 • 18 天前

अत्यंत चुकीचा निर्णय.. गावातील जुने मठ, मंदिर यांच्या उत्पन्नाचे एकमेव साधन हे जिमिनीच्या ठेक्यातून येणारा पैसा आहे. कसेल त्याची जमीन या नियमाने जिमिनी सरकार ने वाटून दिल्यास मठ-मंदिरांच्या उत्पन्नाचा स्रोत बंद होईल. राज्य शासनाने प्रत्येक मठ-मंदिराला दरमाह उत्पन्न लावून द्यावे अन्यथा हा निर्णय रद्द करावा. Chandrashekhar Bawankule हा निर्णय शासनाने त्वरित मागे घ्यावा.
Team Saffron 🚩14,937 次观看 • 1 个月前

अंतरवली मध्ये गोळीबार केव्हा झाला याचा तपशील मंत्री महोदयांनी SIT कडे सुपूर्द करावा. भाजप च्या ईशाऱ्यावर लाठीचार्ज झाल्याचा सरळ आरोप देसाई करत आहेत. स्वतःची वाचवण्याकरिता मूर्खासारखे आरोप करणारे लोकं मंत्रिमंडळात का म्हणून ठेवले सरकार ने. Eknath Shinde - एकनाथ शिंदे आपल्याला हे आरोप मान्य आहेत का..?
Team Saffron 🚩11,676 次观看 • 2 个月前

प्रत्येकच जन शहाणपणा करत सुटला तर सरकारी यंत्रणांनी कामं करायची कशी...? गाड्या थांबवून कागदपत्रे तपासने पोलिसांचं कर्तव्य आहे, तरी वेळा वाया घालवला म्हणून पोलिसांना झापत आहे बाई. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करा त्या अभिनेत्री वर. पुणे-नाशिक महामार्ग महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
Team Saffron 🚩25,667 次观看 • 1 年前

स्टेटमेंट देतात तुमचे मंत्री, तिथून सगळ्या चर्चांना सुरुवात होते, आणि PR गँग बोंबलत सुटली की Right Wing शिंदे साहेबांच्या विरोधात षडयंत्र करत आहे. आधी तुमचे मंत्री आवरा, बाकी आम्हाला काय करायचं नोटीस चं. आणि Right wing ने काय करायचं हे आता तुमच्यासारखे भाडोत्री ठरवणार का..?
Team Saffron 🚩16,942 次观看 • 11 个月前