
Anilkumar Gitte-INC
@TheAnilkumarG94 • 3,837 subscribers
I never start a business;just to make money. I start a business to make a Difference 😇🌍 CEO...The SG Group of Company Pune... RTs Not Endorsement 🤦♂️
Shorts
Videos

आता सामान्य जनताही रस्त्यावर उतरून भाजप कार्यकर्त्यांना जशास तसे उत्तर देत आहे. काल पुण्यात काँग्रेस भवनपरिसरात राहुलजी व काँग्रेसविरोधी घोषणा देणाऱ्या भाजपच्या १५–२० निर्लज्ज कार्यकर्त्यांना एका सामान्य महिलेने ठामपणे विरोध करत त्यांच्या घोषणांना प्रत्युत्तर दिले. 🫡
Anilkumar Gitte-INC21,113 просмотров • 9 дней назад
1:41
Sensitive content
This media may contain sensitive content.

The man whose feet the Chairperson of the Maharashtra State Commission for Women was washing is named Astrologer Ashok Captain. He has sexually exploited hundreds of women, and numerous obscene videos have been recovered. In this video, it can be clearly seen that he first urinated into a vessel, then poured that urine into a *kalash* (ritual pot) placed on the woman's head; subsequently, he proceeded to... In the name of religion, countless women and young girls are sexually exploited on a daily basis; yet, no one dares to question these individuals. Recently, the convicted rapist Asaram visited temples in Ayodhya and Mathura, where he was even accorded a welcome. The woman featured in this video must have undoubtedly approached this predator seeking a solution to her troubles; indeed, in the name of religion, one's intellect becomes clouded. #Maharashtrapolitics #Devendrafadnvis
Anilkumar Gitte-INC238,074 просмотров • 4 месяцев назад

कलाकार लोक लई कलाकार असतात राव! 😅 हेच आता F20 यांना थेट “इन्फ्रा मॅन” म्हणत गौरव करत आहेत. स्तुती करायलाही एक मर्यादा असते. इतकी चापलुसी कशासाठी? राजा हरिश्चंद्रही सुद्धा एवढं सोंग पाहून विचारात पडला असता! 😉 आणि हें शाहू फुले आंबेडकर विचारांचे पाईक आहेतं मनं 😅
Anilkumar Gitte-INC41,733 просмотров • 1 месяц назад

हे आहेत आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…तथा स्वयंघोषित अर्थतज्ज्ञ! आज भीम जयंती निमित्त चैत्यभूमी वरूनसुद्धा रुपयाच्या घसरलेल्या किंमतीचं ‘महत्व’ समजावून सांगताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संदर्भ… काय बोलाव आता! 🤭 भारत हा जगातील 5वा सर्वात मोठा अर्थव्यवस्था आहे (अमेरिका, चीन, जर्मनी, जपान यांच्या नंतर) भारत तिसरी अर्थव्यवस्था आहे हा त्यांना कुठून साक्षात्कार झाला असेल बर...माणसाने किती खोटं बोलायचं यालाही काही सीमा आहे 🥺 #RupeeFall #PoliticalSatire #RealityCheck #BreakingNarrative #VoiceOfPeople #जयभीम #भीमजयंती
Anilkumar Gitte-INC49,096 просмотров • 3 месяцев назад

कालचा दिवस दंगलकार नितीन चंदनशिवे यांचा होता…! आज वेळ काढून त्यांचे संपूर्ण भाषण ऐकले. एकही मिनिट भाषण पुढे सरकवावे असे वाटले नाही. काळाच्या गरजेनुसार अशी अभ्यासू, संवेदनशील आणि तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडणारी माणसं नेतृत्वाच्या स्थानावर येणे अत्यंत गरजेचे आहे. संजय राऊत साहेबांच्या शब्दाला मान देत या पुरोगामी दलित युवकाने महाराष्ट्राचा हुंदका शब्दात व्यक्त केला. काल महाराष्ट्र आपल्या भावना मोकळ्या करत पुन्हा एकदा या राक्षसी प्रवृत्तींच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. महाराष्ट्र अजून जिवंत आहे, त्याची संवेदना अजून जिवंत आहे, आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची त्याची ताकदही अजून जिवंत आहे. यात शंका असण्याचे कारण नाही. ✊🔥 Sanjay Raut जीं सार्थ माणूस काल निवडलात आपण 💝
Anilkumar Gitte-INC18,562 просмотров • 1 месяц назад

बातमीदार: तुम्हाला सरकारबद्दल काय वाटते? महिला: हे महिलांसाठी चांगले आहे; याचे श्रेय मोदीजींना जाते. राहुल गांधी मात्र पूर्णपणे निरुपयोगी आहेत. बातमीदार: तुम्ही उदरनिर्वाहासाठी काय करता? महिला: मी सध्या बेरोजगार आहे. नोकरी शोधणे खूप कठीण झाले आहे; कुठेही जागा (रिक्त पदे) उपलब्ध नाहीत. एखाद्या राजकीय पक्षाप्रती असलेला 'आंधळा भक्तीभाव' नेमका असाच दिसतो...! देश चुनोतीओ से नहीं चुत्याओ से परेशान हें
Anilkumar Gitte-INC35,580 просмотров • 3 месяцев назад

गजब बेइज्जती यार... विश्वगुरू In नेपाळ 🥱 #BJP #भाजपा #नेपाळ 🤣
Anilkumar Gitte-INC65,994 просмотров • 7 месяцев назад

अरे, याला कुणीतरी सांगा भारताची तुलना अमेरिका, चीन, रशिया, जपानसारख्या मोठ्या अर्थव्यवस्थांशी व्हायला हवी; पाकिस्तान-बांगलादेशशी नाही…! भाजपने देशाला जगातील नंबर 1 अर्थव्यवस्थेची स्वप्नं दाखवली होती, शेवटून नंबर 1 होण्याची नाही…! पाकिस्तान किंवा बांगलादेशात काय चाललंय, याचा भारतीय जनतेला शेठ फरक पडत नाही. धूर्त आणि लब्बाड माणूस!
Anilkumar Gitte-INC22,411 просмотров • 2 месяцев назад

आत्ता प्रत्येक मंदिरातील माजलेले हे मदमस्त दलाल बुवा हटाव मोहीम सुरू झाली पाहिजे…! लोक देवाच्या दरबारात आपले सुख-दुःख मांडायला जातात, कुणाच्या हुकूमशाहीला किंवा माजाला तोंड द्यायला नाही. मंदिर हे श्रद्धेचे स्थान आहे, कोणाच्या खाजगी सत्ता केंद्राचे नाही. श्रद्धेवर दलाली करणाऱ्यांना आळा बसलाच पाहिजे…!” #मंदिर #श्रद्धा #समाजजागृती #धर्मआणिढोंग #बुवा_हटाव
Anilkumar Gitte-INC20,323 просмотров • 4 месяцев назад

• कोणताही पूर्वनियोजन नाही. • कोणताही शो ऑफ नाही. • मानवनिर्मित तलाव नाही. • फिल्टर पाणी सुद्धा नाही. • जे आहे त्या #गढूळ पाण्यात उडी मात्र खरी! • कारण हेतू होता — गरिबांच्या जगण्याला स्पर्श करायचा. राहुल गांधी भारतीय राजकारणात पुन्हा ‘सामान्यता’ परत आणत आहेत. 🔥 #Rahulgandhi #Fishing #swimming #VideoViral #더블유
Anilkumar Gitte-INC26,481 просмотров • 9 месяцев назад

2023 मध्ये चित्रा वाघ यांनीच व्हिडिओमध्ये भाजप आणि प्रधानमंत्री मोदीमूळ महिला आरक्षण बिल पास झाल्याचं सांगितलं होतं… आणि आज 2026 मध्ये त्याच विषयावर काँग्रेसमूळ “महिला आरक्षण मिळालं नाही” म्हणून गळा काडत आहेत…! मग खरं काय? तेव्हाचं विधान की आत्ताचं आसू आंदोलन? जनतेने आता फक्त टाळ्या वाजवायच्या नाहीत, तर प्रश्न विचारायचे आहेत. कारण राजकारणात भूमिका बदलणं वेगळं… आणि लोकांना चुत्या समजणं वेगळं. अशा दुहेरी भूमिकांवर प्रतिक्रिया देताना, आपली पातळी सोडून उत्तर द्यावं वाटत पण मंग अश्या डब्बल स्टॅंडर्ड लोकांन मध्ये आणि आपल्यात काय फरक उरणार म्हणून...आवरत घेतो! बाकी दोन्ही विडिओ खाली जोडलेत पाहून घ्या 👇
Anilkumar Gitte-INC10,829 просмотров • 3 месяцев назад

अक्षरशः विदेचे माहेरघर समजले जाणारे pune शहर भागातील पेठांचाभाग पोलीस छावनीत रूपांतर... न्यान मागणे हा गुन्हा झालाय का? संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना, PSI वयोमर्यादा वाढीबाबत अद्याप निर्णय न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मानसिक व शैक्षणिक त्रास सहन करावा लागत आहे. आधीच ही जाहिरात 7–8 महिन्यांनी उशिरा प्रसिद्ध करण्यात आली. त्यातही वयवाढीसारखा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सोडवण्याची तसदी सरकारने घेतलेली दिसत नाही, ही बाब दुर्दैवी आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे सरकारने संवेदनशीलतेने पाहावे. बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न न करता, विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून समन्वयाच्या माध्यमातून हा प्रश्न तातडीने निकाली काढावा, हीच अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, याची खबरदारी पोलीस प्रशासनाने घ्यावी, ही नम्र पण ठाम विनंती. Devendra Fadnavis Maharashtra Public Service Commission Harshwardhan Sapkal #PSIवयवाढ #MPSC #StudentsForJustice #विद्यार्थी_न्याय #YouthVoice .”#PSIVivad #PSIAgeRelaxation #JusticeForPSIAspirants #MPSC2025 #SavePSIDreams #EqualOpportunity #StudentsWantJustice #MPSCStudents #PSIExam2025 Harshwardhan Sapkal Maharashtra Congress Vijay Wadettiwar
Anilkumar Gitte-INC13,963 просмотров • 7 месяцев назад
Больше нет контента для загрузки