Prashant Kadam's banner
Prashant Kadam's profile picture

Prashant Kadam

@_prashantkadam131,940 subscribers

journalist. politics, policy, people part of work. books, traveling and movies is life. comments are free, facts are sacred!

Shorts

देशातील सर्वात महाग हायवेचा प्रवास ही तणावमुक्त करू शकत नाही आपण? मुंबई पुणे ..2.5 तासांच्या प्रवासाला तब्बल 6 तास लागलेत आज. आपले राज्यकर्ते कधी या रस्त्याने प्रवास करत नाहीत का? एक लॉंग वीकेंडच्या गर्दीला सुद्धा झेलू शकत नाही राज्याचा सर्वात मोठा एक्सप्रेस वे... लोकांनी फक्त टोल भरत राहायचा मुंबईपासून कुठल्याही मोठ्या शहराकडे जा.. मुंबई नाशिक, मुंबई पुणे, मुंबई गोवा सगळ्या हायवे यांची हीच दैन्यावस्था उद्या पुन्हा ही सगळी गर्दी मुंबईकडे परतणार.. एक्सप्रेस वे हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट वाऱ्यावर... याची जबाबदारी जोपर्यंत कोणी ठरवत नाही.. तोपर्यंत नुसते असे व्हिडिओ येत राहणार. मिसिंग लिंक ची नवी डेडलाइन १ मे आहे. पण त्यानंतर तरी हे चित्र कायम थांबेल का?

110,195 views

मुंबईच्या फ्लाईटमधे आकाशातून काहीतरी वेगळी आकृती दिसली☺️ नंतर लक्षात आले हे तर नवी मुंबई एअरपोर्ट दिसतंय👇

65,122 views

एका office कॅन्टीनचा View आहे🌆👇 अशा कट्ट्यावर तुम्ही किती वेळ चहा पीत बसू शकता?😃

29,388 views

Videos

No more content to load