
Prashant Kadam
@_prashantkadam • 131,940 subscribers
journalist. politics, policy, people part of work. books, traveling and movies is life. comments are free, facts are sacred!
Shorts
Videos

Wow..गतिमान शासन. टोलसोबत लोकांचा पाऊण तास वाया घालवण्याची मुभा पण टोल कंपन्यांना बहाल केली आहे का? Fasttag ने तरी काही बदल दिसायला नको का? मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर खालापूरजवळ केवळ टोलसाठीची ही लांबलचक रांग आहे कुठे गेला 100 मीटरचा नियम? जितकं ट्रॅफिक शहरात नाही त्याच्यापेक्षा जास्त टोलनाक्यावर. मुंबई पुणे सारख्या प्रवासात टोल व्यवस्थापनाची ही अवस्था 40 सेकंदाच्या कामाला 40 मिनिटे..देशात सर्वाधिक टोल असलेल्या हायवेवर तरी लोकांचा त्रास थोडा कमी करा. Nitin Gadkari NHAI MNS Adhikrut - मनसे अधिकृत
Prashant Kadam111,416 次观看 • 2 年前

जुन्या पेन्शन स्कीमसाठी शंखनाद रॅली दिल्लीतल्या रामलीला मैदानावर देशभरातल्या लाखो कर्मचाऱ्यांची उपस्थिती नॅशनल मूव्हमेंट फॉर ओल्ड पेन्शन स्कीम आणि इतर संघटनांकडून मोर्चा काही राज्यांमध्ये नवी स्कीम रद्द करून जुनीच पेन्शन चालू राहू शकते तर देशभरात हा निर्णय का नाही? असं म्हणत केंद्र सरकारकडे संपूर्ण देशभरात जुनी पेन्शन लागू करण्यासाठी मोर्चा
Prashant Kadam47,866 次观看 • 2 年前
没有更多内容可加载