
खडकवासल्याचा कोलंबस 🇮🇳
@aapalacolumbus • 11,421 subscribers
पर्यटन् पृथिवीं सर्वां, गुणान्वेषणतत्पर कोलंबस: गुणांच्या शोधत तत्पर असलेला कोलंबस सकल पृथ्वीचे भ्रमण करत आहे.
Videos

राज ठाकरेंच्या शब्दाखातर जोखीम पत्करणारा मनसैनिक जेव्हा उद्धव ठाकरे च्या सरकारच्या कचाट्यात अडकतो तेव्हा त्यांची मदत कोण करतो बघा. सोशल मीडियावर मोठ्या मोठ्या बाता मारून भाजप समर्थकांना आणि भाजपाला नाव ठेवणाऱ्या मनसे सैनिकांचे वास्तविक जीवनातले हाल बघा.
खडकवासल्याचा कोलंबस 🇮🇳18,900 Aufrufe • vor 4 Monaten

हिंदी पेक्षा मराठी मोठी मराठीपेक्षा माणुसकी Raj Thackeray कलाकार म्हणून थोडीही संवेदनशीलता तुमच्यामध्ये शिल्लक असेल तर या परिवाराची माफी मागा. तुम्ही तयार केलेल्या द्वेषपूर्ण वातावरणामुळे आज कोणालाही सुरक्षित वाटत नाही तुमचे गुंड सर्वांना मारत सुटलेत
खडकवासल्याचा कोलंबस 🇮🇳31,521 Aufrufe • vor 11 Monaten

मुंडक्यांचे मिनार करणारा काशी विश्वेश्वर भ्रष्ट करणारा आणि दक्षिणेकडील वाटेत येणारे प्रत्येक मंदिर उद्ध्वस्त करणारा औरंग्या आज त्याच्या जयजयकाराच्या घोषणा महाराष्ट्रात दिल्या जातात? 😡 आपण कोण आहोत? ज्या राजाच नाव सांगतो त्याने आपल्याला काय सांगितलय? आपला इतिहास विसरून कसं चालेल?
खडकवासल्याचा कोलंबस 🇮🇳13,185 Aufrufe • vor 1 Jahr
Keine weiteren Inhalte verfügbar

