
Amita Chate
@advamitachate • 8,756 subscribers
Indian, Gandhian, Advocate, Legal Blogger..@Lokmat, Justice Lover... And miles to go before I sleep.. ❤️
Shorts
Videos

पुणे जिल्ह्यातील देवाची उरुळी येथील हे गरीब कुटुंब आपल्या मुली साठी विनविण्या करत आहे. ... मुलगी अगदी 13 वर्ष्याची आहे. ..24 दिवस झालेत पोलीस केवळ तपास चालू आहे. ..एवढच सांगत आहेत, असही कुटुंब सांगत आहे. .!! सोबत ते त्यांना कोणाकडून माहिती मिळाली हे पण सांगत आहेत. ..!! पहिली गोष्ट जरी मुलगी 18 वर्ष वयाच्या पुढे असती तरी एकदा कुटुंबाची तक्रार आली म्हणल्यावर. ..योग्य तपास करून मुलगी कुटुंबियासामोर आणणे पोलीस प्रशासनाचे कर्तव्य आहे. .. इथे तर मुलगी अगदीच 13 वर्ष्याची आहे. ..तेव्हा तिच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उभा राहिलाय, गरीब कुटुंब हतबल आहे. ..दिवसा मागून दिवस जात आहेत. .. तेव्हा प्रशासनाने आता तरी तात्काळ सदरील प्रकरणात तपास करून. ..मुलगी आई वडीला कडे पोहचवावी. ..पुणे शहर पोलीस punecommissioner महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
Amita Chate26,222 Aufrufe • vor 9 Monaten

ज्या आईची एकुलती एक डॉक्टर मुलगी चार दिवसांपूर्वी मरण पावली, ती आई आज न्यायासाठी मोर्चात चालत आहे...👇 त्या माऊलीचे पायसुद्धा नीट उचलले जात नाहीत, तरीही ती न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे.. यापेक्षा व्यवस्थेचं भीषण आणि निर्दयी रूप दुसरं कोणतं असू शकतं…? खरंच, व्यवस्था सडली आहे... #न्याय_मिळेल_का #justicefordrsampada #sataracrime
Amita Chate23,200 Aufrufe • vor 10 Monaten
Keine weiteren Inhalte verfügbar