Amita Chate's banner
Amita Chate's profile picture

Amita Chate

@advamitachate8,756 subscribers

Indian, Gandhian, Advocate, Legal Blogger..@Lokmat, Justice Lover... And miles to go before I sleep.. ❤️

Shorts

Timing change केल्यामुळे जालना–मुंबई वंदे भारत ट्रेनचा अक्षरशः बट्ट्याबोळ झाला आहे... पूर्वी ही ट्रेन दुपारी १२ वाजता मुंबईला पोहोचायची. त्यामुळे जालन्यावरून जरी जवळपास रिकामी आली, तरी संभाजीनगरहून मोठ्या संख्येने प्रवासी मुंबईकडे प्रवास करायचे. पण नांदेडला जोडून वेळ बदलल्यामुळे आता ही ट्रेन दुपारी १२ ऐवजी २ वाजता मुंबईला पोहोचते... हा वेळ प्रवाशांसाठी अत्यंत गैरसोयीचा ठरल्याने त्यांनी या ट्रेनकडे पाठ फिरवली आहे ..आणि त्यामुळे आज ही ट्रेन जवळपास रिकामीच मुंबईकडे जाताना दिसते...👇 #vandebharat #ChhatrapatiSambhajinagar Lokmat

27,586 просмотров

पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रगीत व ‘वंदे मातरम्’ म्हणत शांततेत आंदोलन. ...👇 पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाची परीक्षा ४ जानेवारी २०२६ रोजी होत आहे…मात्र या परीक्षेची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे वय निकषाबाहेर गेले आहे…. या अन्यायाविरोधात आणि वयोमर्यादा वाढवून द्यावी या मागणीसाठी पुण्यात MPSC विद्यार्थीच हे आंदोलन सुरू आहे… याची योग्य ती दखल घेण्यात यावी…CMO Maharashtra

13,105 просмотров

Videos

advamitachate's profile picture

पुणे जिल्ह्यातील देवाची उरुळी येथील हे गरीब कुटुंब आपल्या मुली साठी विनविण्या करत आहे. ... मुलगी अगदी 13 वर्ष्याची आहे. ..24 दिवस झालेत पोलीस केवळ तपास चालू आहे. ..एवढच सांगत आहेत, असही कुटुंब सांगत आहे. .!! सोबत ते त्यांना कोणाकडून माहिती मिळाली हे पण सांगत आहेत. ..!! पहिली गोष्ट जरी मुलगी 18 वर्ष वयाच्या पुढे असती तरी एकदा कुटुंबाची तक्रार आली म्हणल्यावर. ..योग्य तपास करून मुलगी कुटुंबियासामोर आणणे पोलीस प्रशासनाचे कर्तव्य आहे. .. इथे तर मुलगी अगदीच 13 वर्ष्याची आहे. ..तेव्हा तिच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उभा राहिलाय, गरीब कुटुंब हतबल आहे. ..दिवसा मागून दिवस जात आहेत. .. तेव्हा प्रशासनाने आता तरी तात्काळ सदरील प्रकरणात तपास करून. ..मुलगी आई वडीला कडे पोहचवावी. ..पुणे शहर पोलीस punecommissioner महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

Amita Chate

26,222 просмотров • 9 месяцев назад

Больше нет контента для загрузки