
Adv Yogesh Pande
@advpyog • 1,256 subscribers
🇮🇳 राष्ट्र प्रथम | Believes अहिंसा परमो धर्म | Nation First 🇮🇳
Videos

Total mismanagement at Girnar Hill Top.. जणू काही जैन धर्मीय भाविक अतिरेकी असावे अशी तपासणी सुरू होती... प्रचंड वेळ लागत होता. हे सगळ मुद्दाम सुरू असावे जेणे करून श्रद्धाळू दर्शन न घेताच वैतागून मागे जातील..... बाकी मला शक्य वाटत नव्हते इतके पायऱ्या मी चढू शकेन.. जवळपास ६५०० पायऱ्या चढल्या आणि तेवढ्याच उतरल्या... तुफान पाऊस , जोरदार हवा आणि प्रचंड गारवा..तरीही जवळपास पन्नास हजार भाविक आज दर्शनासाठी आलेय. पर्वत चढतांना आणि उतरतांना खूप खूप ओळखीचे अनोळखी लोक भेटलीत.. देशभरातील जैन धर्माचे इतके अनुयायी मला ओळखतात हे बघून खूप उत्साह वाटला.. एक ऊर्जा मिळाली #Girnar #नेमिनाथ #Neminath #गिरनार
Adv Yogesh Pande39,491 Aufrufe • vor 2 Monaten

First police complaint filed against Prasad Vedpathak . Atleast one thousand cases ought to be filed across the nation for using abusive hatred language against Jainism & spreading communal hatred Commissioner of Police, Greater Mumbai CMO Maharashtra Amit Shah PMO India
Adv Yogesh Pande20,773 Aufrufe • vor 3 Monaten
Keine weiteren Inhalte verfügbar