
पै.अजितराव घोरपडे - पाटील
@Ajitrao1212 • 1,464 subscribers
९६ कुळी । कट्टर हिंदू 🚩। उदार मतवादी । फुले,शाहू आणि आंबेडकरांचा अनुयायी । सह्याद्रीचा छावा । अटल,महाजन,मुंडेंच्या भारतीय जनता पक्षाचा प्रेमी 🇮🇳
Shorts
Videos

तुम्ही आहेतच किती ? तुमची जात महाराष्ट्राच्या नकाशावरून नष्ट करून टाकू. अशा बेताल वक्तव्यामुळे ओबीसी विरूध्द मराठा असा वाद जाणूनबुजून निर्माण करून बीड जिल्हाची निवडणुक जातीयवादावर नेणारे मनोज जरांगे तुम्ही या लहान लेकरांच्या अश्रूंची किंमत भरून देणार आहात काय ? उत्तर द्या....
पै.अजितराव घोरपडे - पाटील153,771 Aufrufe • vor 2 Jahren

अटल बिहारी वाजपेयी - सुषमा स्वराज - सरोज पांडे - स्मृती इरानी - गोपीनाथ मुंडे -प्रमोद महाजन यांनी वाढवलेला भारतीय जनता पक्ष असा आहे का ? काय ती रटाळ भाषा आणि हातवारे. हिथे अब्रू चित्रा वाघची नव्हे तर भाजपची जातेय.किळसवाणे वाटतेय सर्व,उपर्यांनी पार वाटोळे करून टाकलेय पक्षाचं.
पै.अजितराव घोरपडे - पाटील52,990 Aufrufe • vor 1 Jahr

ऐवढी मोठी गोष्ट पत्रकार आशिष जाधवच्या लक्षात येत असेल तर भाजपा पक्ष चालवणार्यांच्या का बर येत नाही ? आमच्या सुनेत्रा वहिनींना लगेच राज्यसभेवर घेण्यात येत आहे.आमचा याला विरोध नाही.पण,स्वपक्षातील पंकजा मुंडेंसारख्या नेत्यांचे काय ? पुनर्वसन होणार की असेच कुजवणार?
पै.अजितराव घोरपडे - पाटील42,661 Aufrufe • vor 2 Jahren

मी अगोदरच सांगत होतो की तुमच्या Action ला पुढून Reaction नक्की भेटणार. गावठी मिथूनच्या नादी लागून बजरंगसाठी माझ्या मराठा समाजाने शपथा घेण्याची गरजच नव्हती.शपथा न घेता सुध्दा मतदान करता आले असते.मग आता वंजारी समाजाने शपथा घेतल्या तर काय बिघडले? अजून पाडा की एकमेकांचे मुदडे 🫤
पै.अजितराव घोरपडे - पाटील30,119 Aufrufe • vor 2 Jahren
Keine weiteren Inhalte verfügbar