
आम्ही हिंदु धनगर
@AmhiDhangar • 3,111 subscribers
इतिहासाने पानाेपानी गायली जिची गाथा, हाेळकरांची पुण्यश्लाेक ती माता 🚩आपला माणुस, आपली ताकद 🚩
Videos

धनगरांच्या ओव्या म्हणजे केवळ गाणी नाहीत, तर ती आपल्या संस्कतीचा, इतिहासाचा, भावविश्वाचा अमूल्य वारसा आहेत. ओव्यांमधन आपल्या कुलदैवतांचे गुणगान करतो बिरोबा, म्हस्कोबा, विठ्ठल, खंडोबा यांना गाऱ्हाणे घालतो सूख-दुःख व्यक्त करतो आणेि समाजाचे संस्कार पुढच्या पिढीपर्यत पोहोचवतो.
आम्ही हिंदु धनगर11,058 次观看 • 2 个月前
没有更多内容可加载