
Ajay
@amhiraigadkar • 13,481 subscribers
#StockMarketअभ्यास #DRHPdecoded
Shorts
Videos

I may not be related with #MarathaReservation protests, but I stand 100% for their #Right_To_Protest 💪🔥 Article 19 of #ConstitutionOfIndia guarantees it as Fundamental Right ! Funny how ‘New India’ act shocked..when citizens actually use their Democratic rights..😏 I , as citizen of India , wholeheartedly support #MarathaInMumbai..❤️🔥
Ajay36,065 просмотров • 9 месяцев назад

नक्की कोणी संभाजी महाराजांना पकडून दिलं ? तुमच्या वाचनात काही आलय का ?आशीष माळी व्हिडिओ क्रेडिट - व्हॉट्स ऍप #म #मराठी
Ajay29,336 просмотров • 1 год назад

आजच्या दिवसात कितीदा तरी पाहिला असेल हा व्हिडिओ.. वर्षा देशपांडे जेव्हा इंग्रजीत बोलतात - " मला इंग्रजी येतं पण मी माझ्या मातृभाषेत बोलू इच्छिते..तेव्हा मागच्या महिलेच्या चेहऱ्यावर हसू उमटतं..तो क्षण निव्वळ सुंदर आहे..❤️🔥 " शेवटी मातृभाषा..आईची भाषा आहे हो..मग ती कोणतीही असो..जगात सर्वांना तिचा अभिमान ठेवणे भारी वाटतेच..❤️🔥 पण..दुःख याचे आहे , महाराष्ट्र हा जगाच्या पाठीवर असा कदाचित एकुलता एक भाग असेल जिथे राजकारण आणि धर्मापायी लोक आपल्या आईच्या भाषेची अवहेलना करून दुसऱ्याच्या आईच्या भाषेचा उदो उदो करतात..😑 अर्थाचा अनर्थ करणाऱ्यांना पुन्हा सांगतो..आमचा कोणत्या भाषेला विरोध नाही..पण त्यासोबत होणाऱ्या वसाहतवादाला..आमच्या भाषेच्या अपमानाला विरोध आहे..आमची भाषा मारून परकी भाषा मोठं करण्याच्या कारस्थानाला तर कडाडून विरोध आहे..😑 #महाराष्ट्रात_मराठीच
Ajay15,908 просмотров • 11 месяцев назад
Больше нет контента для загрузки