
अमोल कडू-देशमुख
@Amolk1985 • 4,647 subscribers
९६ कुळी मराठा! छत्रपती शिवराय हाच श्वास! कट्टर हिंदुत्ववादी, ज्वलंत अभिमानी भारतीय. सनातनी. देव-देश-धर्म सर्वोपरि. अभिजात दर्जा असलेल्या मराठी भाषेचा शिष्य
Shorts
Videos

मराठा आरक्षण मोर्चाबाबतीत तुमच्या मनात ज्या भावना असतील त्या बाजूला ठेवून एकदा हा माणूस काय बोलतोय ते शांतपणे ऐका. लाखोंच्या संख्येने लोक का जमा झाले होते ते समजेल तुम्हाला. थट्टा मस्करीचा विषय असेल तुमच्यासाठी पण काहींसाठी तो जन्म-मरणाचा प्रश्न होता. #मराठा_आरक्षण
अमोल कडू-देशमुख30,239 просмотров • 10 месяцев назад

शेवटी लालबागच्या राजाने देवाचे अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध केले. त्यांचा पैशाचा माज आणि सत्तेची मुजोरी अगदी पद्धतशीरपणे मोडून काढली बाप्पाने. देव आणि भक्त यांच्या मध्ये येण्याचा प्रयत्न केला तर असेच होईल. बुद्धीचा देव तो, या सर्वांना सुबुद्धी देऊन गेला गणपती बाप्पा मोरया
अमोल कडू-देशमुख20,393 просмотров • 10 месяцев назад

किती दुर्दैवी आणि चीड आणणारे दृश्य आहेत ही! देश प्रगतीपथावर असताना बीडमध्ये चिमुकल्या मुलांना असा जीव मुठीत धरून शाळेत जावे लागत असेल तर काय उपयोग त्या जीडीपीचा. कोणालातरी या मुलांची दया येईल ही अपेक्षा करतोय. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Raj Thackeray
अमोल कडू-देशमुख15,783 просмотров • 10 месяцев назад
Больше нет контента для загрузки