
Vilas Bade
@BadeVilas • 21,120 subscribers
Associate Executive producer and Sr. News Anchor at News18 lokmat RTs not Endorsements. Views are Personal. I believe in the power of words
Videos

मित्रांनो माझा अर्धा पगार संकटातल्या माझ्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केलाय. आभाळ फाटलंय ठिगळ कुठे कसं लावावं हा प्रश्न आहे. पण सामाजिक कर्तव्य म्हणून मदतीचा हात देवूया आणि सांगूया बा शेतकऱ्या तू एकटा नाहीयस. धीर सोडू नको. आम्ही तुझ्यासोबत आहोत. 🙏🏻
Vilas Bade43,428 views • 10 months ago

महाराष्ट्र TVJA EXCELLENCE पुरस्कार २०२५ चा सर्वोत्कृष्ट न्यूज अॅंकर पुरस्कार (प्रथम क्रमांक) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिळाला. तुम्ही प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम पुरस्कार रूपाने दिसतंय. हे सगळं तुमच्यामुळे आहे. 🙏🏻 Thank you #tvja Devendra Fadnavis
Vilas Bade16,308 views • 1 year ago

जीवाची किंमत त्यांनाच माहितीय ज्यांनी मृत्यू पाहिला होता. काहीच उरलं नाही अशी हजारो कुटुंब आहेत.
Vilas Bade10,877 views • 9 months ago
No more content to load