
सुमित बने
@BaneMNS • 1,650 subscribers
मी महाराष्ट्राचा,महाराष्ट्र माझा
Shorts
Videos

🚨FAKE NEWS EXPOSED 🚨 Maha Govt. has made usage of toilet free for all passengers,that was also confirmed by Bus Depot Head! The migrant was taking ₹5 from all passengers for use of toilets! MNS has exposed Corruption, But BJP backing them! How low BJP can fall? #Marathi
सुमित बने94,549 Aufrufe • vor 1 Jahr

"लखनऊच्या माणसाचे आव्हान" राजसाहेब ठाकरे ह्यांच्या सभेसाठी उत्तर भारतीय सुद्धा मीरा रोड येथे जमले आहेत! उत्तर भारतीय माणसाने सर्व परप्रांतीय लोकांना मराठी शिकण्याचे आव्हान केले आहे! धन्यवाद Anuja Dhakras हिंदी मीडियाचा अजेंडा मोडून काढला तुम्ही! #RajThackeray #Marathi
सुमित बने34,734 Aufrufe • vor 1 Jahr

"शुक्ला ला धुतला" आज मनसे नेते मुंबई अध्यक्ष Sandeep Deshpande ह्यांनी शुक्ला जो हिंदुत्ववाचे सर्टिफिकेट वाटत होता त्याला मुद्देसूद धुतला! ह्या शुक्लाचा बोलविता धनी कोण तरी वेगळाच आहे, करण हा मूर्ख माणूस एवढा बोलूच शकत नाही! संदीप भाई जबरदस्त धुतला भैयाला 🤣 #Marathi
सुमित बने40,994 Aufrufe • vor 1 Jahr

जय जवान गोविंदा पथक ह्यांनी "ठाकरे" ह्यांना सलामी दिली म्हणून त्याना बाद करण्यात आले होते! आज त्यांना टोमणे मारण्यात आले. पण जय जवान ने एकदा नाही तर तीन वेळा "१० थर" लावून ३ वेळा Pratap Baburao Sarnaik आणि त्याच्या पोराल Purvesh Parisha Pratap Sarnaik 🇮🇳 तीन वेळा सांगून दिले! "बाप हा बाप असतो" #Mumbai
सुमित बने28,547 Aufrufe • vor 11 Monaten
Keine weiteren Inhalte verfügbar