
Balasaheb Thorat
@bb_thorat • 290,304 subscribers
Congress Working Committee Member | Former Minister @Maharevenue | Former President @INCMaharashtra
Videos

अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. सचिन गुजर यांचे श्रीरामपूर येथे मॉर्निंग वॉकदरम्यान समाजकंटकांनी केलेले अपहरण आणि त्यानंतर झालेला भ्याड हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. अशाप्रकारे हल्ला करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल, तर तो अजिबात सहन केला जाणार नाही. गृहखात्याने या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी आणि हा भ्याड हल्ला नेमका कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आला, याचाही खुलासा करावा. मी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना आव्हान करतो की, आपली लढाई वैचारिक आहे; या असल्या भ्याड कृत्यांनी आपण डगमगणार नाही, उलट अधिक ताकदीने जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरू!
Balasaheb Thorat25,272 次观看 • 10 个月前
没有更多内容可加载