पुण्यातील सम्यकचे कार्यकर्ते शिक्षण परिषदेच्या ॲाफिसमध्ये जाऊन ३३६ पानांचा ड्राफ्टवर अधिकारीवर्गाशी एकतास चर्चा करून आले आणि त्यांनी मनुस्मृतीवाला ड्राफ्ट मागे घेण्याची मागणी केली त्याला त्यांनी प्रतिसाद देत सांगितल, तुमच्या राज्यभरातील आंदोलनाचा दबाव तयार झाला आहे!