Brijmohan Patil's banner
Brijmohan Patil's profile picture

Brijmohan Patil

@brizpatil9,143 subscribers

Reporter @पुणे मुळ:नेत्रगाव उदगीर लातूर. Former President, Pune Union of Working Journalists (PUWJ)

Shorts

#पुणे कायद्याची दहशत म्हणा, समजूतदारपणा म्हणा अजून काय म्हणायचे ते म्हणा आज झालेल्या }#दहिहंडी मध्ये डीजेचा आवाज बऱ्यापैकी कायद्यात , मापात होता. #Pune #dahidandi #Punenews

22,867 Aufrufe

#पुणे नाना पेठ मिरवणुकीत प्लाझ्माचा वापर सुरू आहे. पोलिस काय कारवाई करणार? #pune #punenews

26,404 Aufrufe

#पुणे तोच रोड, जागा तीच आणि बिल्डर तोच पुन्हा रस्त्यावर चिखल आला आणि अग्निशमाक दलाने रस्ता पुन्हा धुवून काढला. बांधकाम विभागाने बिर्ला बिल्डर, चंद्रात्रे नावाचे आर्किटेक्ट यांना नोटीस काढून काहीच फरक पडला नाही. बिल्डर महापालिका घाबरत नाही. लोक मेल्यावर जाग येईल. #Pune #Punenews

48,667 Aufrufe

#पुणे RTO शेजारी सुरू असलेल्या बांधकाम साइटचे डंपर रस्त्यावर येताना चिखल आणत आहेत.रस्ता निसरडा होऊन सकाळी अनेक जण घसरून पडले.अग्निशामक दलाने त्यांची जबाबदारी नसतानाही सकाळी रस्ता धुवून काढला.पण ज्या बांधकाम, पथ, घनकचरा ट विभागाची जबाबदारी आहे. ते काही करत नाहीत. #pune #punenews

50,529 Aufrufe

#पुणे महापालिका आयुक्त Office of PMC Commissioner यांनी गणेशोत्सव बैठकीत मांडलेली भूमिका. बैठकीत डीजे, जाहिरात फलक आदींवरून वाद झाला. त्यावर आयुक्तांनी १५ सेकंदात विषय मांडला. कसं महापौर म्हणतील तसं #Pune #Punenews

19,473 Aufrufe

#पुणे पौड ते माणगाव व्हाया ताम्हिणी घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद. आदरवाडी येथे रस्तावरुन येणार पाण्याचा प्रवाह व दरड कोसळण्याचा शक्यता असल्याने उपविभागीय अधिकारी मावळ मुळशी यांनी पोलिसांशी हा निर्णय घेतला आहे. ताम्हिणी घाटातील हा व्हिडिओ #Pune #Punenews

52,256 Aufrufe

#पुणे महापालिकेत ही गर्दी आहे एका अधिकाऱ्याला सेवानिवृत्तचा दिवशी निरोप देण्यासाठी. शहर अभियंता प्रशांत वाघमारे आज रिटायर झाले, प्रशासनात तर वचक होताच पण नगरसेवक ही त्यांना घाबरत. असा वजनदार अधिकारी महापालिकेत परत तयार होण्याची शक्यता नाही #Pune #Punenews

138,667 Aufrufe

#पुणे धनकवडी बालाजीनगर परिसरात वनराज आंदेकर खून प्रकरणातील एका आरोपीच्या भावावर गोळ्या झाडून खून केला. बंडू अंदेकर आणि गणेश कोमकर यांच्या वादातून हे एकमेकांचे सूड उगविण्याचे काम सुरू आहे. ‘यआपण फक्त बाॅड्या मोजायच्या’’ मुळशी पॅटर्न मधला पोलिसाचा डाॅयलाॅग आठवला #Pune #punenews

38,026 Aufrufe

#पुणे भरपवसात भिंती रंगविणाचे काम सुरू आहे. लावलेला रंग वाहून जात आहे. फक्त बिल काढायसाठी काम सुरू आहे. विशेष म्हणजे हा प्रभाग स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांचा आहे. पैसाही गेला अन् रंग ही गेला #Pune #Punenews N K Ram, IAS Manjusha Deepak Nagpure PMC Care

17,223 Aufrufe

#पुणे आषाढी वारीत स्पीकर वर गाणे लावू नका भजनात अडथळा होतो असे दिंडी प्रमुखांनी केली आहे. तरीही गाणे लावले जात आहेत. पोलिसांना सांगितल बंद कर तर जाऊदे म्हणून निघून गेले #Pune #Punenews #आषाढीवारी

15,599 Aufrufe

बर्वे बर्वे पंढरपूर #आषाढीवारी लाखो वारकरांचा भक्तीसागर चंद्रभागे काठी #Pandharpur

12,223 Aufrufe

#पुणे डंपरमध्ये खडीचा चुरा भरून वाहतूक सुरू आहे. त्यावर कापड टाकले जात नसल्याने हा मातीचा चुरा उडून आमच्या डोळ्यात जात आहे. पोलिसांच्या डोळ्याला या गाड्या दिसत नाहीत, पण सिंहगड रोडवर हा त्रास खूप वाढला आहे. पण कारवाई केली जात नाही. पुणे शहर वाहतूक पोलीस CP Pune City Police #pune #punenews

72,727 Aufrufe

#पुणे सहकारनगर मध्ये आंबील ओढ्यात नालेसफाई केली जात असताना ठेकेदाराकडून नाल्यातील राडारोडा नाल्यातच पसरविला जात आहे.अशी नाले सफाई केल्यानंतर पुणे बुडणार नाही तर मग काय होणार? Murlidhar Mohol Madhuri Misal Chandrakant Patil Devendra Fadnavis हे आपले स्मार्टपुणे #pune #PuneRains #punenews

35,979 Aufrufe

Videos