
Brijmohan Patil
@brizpatil • 9,143 subscribers
Reporter @पुणे मुळ:नेत्रगाव उदगीर लातूर. Former President, Pune Union of Working Journalists (PUWJ)
Shorts
Videos

#पुणे वाघोली येथे रस्त्यावर तुंबलेल्या पाण्याला वाट करून देण्यासाठी जेसीबीने चेंबरचे झाकण वर उचलेले. चेंबर असेल तरी कचर्यामुळे पाण्याची वाट अडवी आणी रस्ता बंद झाला. महापालिकेची धातूरमातूर कामाचाी अशी पोलखोल होते. रस्ते नीट झाडले असते तरी कचरा अडकला नसता . #Pune #Punenews
Brijmohan Patil70,751 views • 2 months ago

#पुणे मंडईतीव बाबू गेणू पार्किंगमध्ये दुव्हिलरसाठी प्रतितास ३ ₹ चार्ज आहे. पण इथे प्रति तास १० ₹ घेऊन लूट केली जात आहे. त्याचा व्हिडिओ काढता आला नाही. मनपाचे मुख्य अभियंता दिनकर गोजारेंकडे तक्रार केली. हा प्रकार घडण्यापूर्वी हा काढलेला व्हिडिओ. यात म्हणल्याप्रकर् अनुभव आला.
Brijmohan Patil44,957 views • 5 months ago

#पुणे महापालिकेच्या शाळा आकांक्षा फाउंडेशनला PPP तत्वावर चालविण्यास देण्यात दिल्या जाणार आहे. ४५०० विद्यार्थ्यांचे प्रति विद्यार्थी २५००० ₹ दिले जाणार आहेत. यास विरोध करताना आम आदमी पक्षाने मुख्यसभेत आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांने काचेवर डोके आदळले. #Pune #Punenews
Brijmohan Patil27,742 views • 2 months ago

#पुणे गोयलगंगा चौपाटी सिंहगड रोड येथे रात्री १०-१०.३०ला हाॅटेल पोलिस बंद करायला लावत आहेत. त्यामुळे काल रात्री व्यापाऱ्यांनी गांधीगिरी केली. त्यावेळी पोलिसांनी वाहतूक कोंडी होत असल्याने बंद करत असल्याचे सांगितले.गुन्हेगाराचे कारण दिले असते तर त्यांचे अपयश दिसले असते 😃😃 #Pune
Brijmohan Patil33,459 views • 3 months ago

काय नालायकपणा आहे. #पुणे महापालिकेच्या महर्षी आण्णासाहेब शिंदे शाळा घोरपडे पेठे येथे वारकऱ्यांचे साहित्य शाळेतून काढून रुमला कुलूप लावून महापालिकाचा माणूस निघून गेला. एकाकडे महापौरांनीं सेवा वारी ही संकल्पना राबवली असताना दुसरीकडे असे प्रकार घडत आहेत. #Pune#Punenews #आषाढीवारी
Brijmohan Patil18,414 views • 2 months ago

#पुणे भाजपचे आंदोलन सुरू आहे. जोरदार घोषणाबाजी सुरूय, पोलिसांचा बंदोबस्त आहे. पण सगळ्यात भारी हे की रस्त्याच्या मध्यभागी एक कुत्रा शांत झोपलाय. यातून भाजपचे आंदोलन फसले किंवा भाजप कार्यकर्ते शांतता मार्गाने आंदोलन करतील असा विश्वास या कुत्र्याला असावा #Pune #Punenews
Brijmohan Patil15,685 views • 1 month ago

#पुणे बंद पडलय अवघ्या काही तासाच्या पावसाने पुणे ठप्प झालय नगररोड, सिंहगड रोड, सोलापूर रोड, कात्रज दोहूरोड बायपास यासह वानवडी, कोंढवा, धायरी, हडपसर मधील अनेक रस्त्यावरील वाहतूक बंद झालीय #Pune #PuneRains Devendra Fadnavis Murlidhar Mohol Chandrakant Patil Madhuri Misal
Brijmohan Patil77,941 views • 1 year ago
1:07
Sensitive content
This media may contain sensitive content.

#पुणे भाजपचे माजी शहराध्यक्ष, माजी आमदार जगदीश मुळीक यांचे पोलिसांना आव्हान. ३ दिवसांत शहरातील गांजा, हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त करा अन्यथा भाजपचे कार्यकर्ते करतील असा थेट इशारा दिलाय. पोलिसांनी काही केले नाही तर मुळीकांना हे करावे त्यास पाठिंबा असेल. दबावाला बळी पडू नये #Pune
Brijmohan Patil22,797 views • 3 months ago

#पुणे कोथरूडमध्ये कर्वेपुतळ्याकडून सिटीप्राइडकडे जाणारी पंचमीनगरी जवळील ही गल्ली.येथे बांधकाम सुरू आहे किती प्रचंड प्रमाणात धूळ उडत आहे पण याकडे ना बिल्डरचे लक्ष ना महापालिकेचे.या भागातील लोक मरतील या धुळीमुळे.एका मित्राने हा व्हिडिओ पाठवला आहे. PMC Care Office of PMC Commissioner
Brijmohan Patil34,769 views • 6 months ago