
Pritam Chandgude
@chandgudepritam • 1,287 subscribers
वैयक्तिक मत 📝 आम्ही मराठे 🚩दैवत शिवछत्रपती 🙏 सह्याद्री प्रेमी 🏞
Videos

एचएसआरपी (HSRP) नियम • केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९ नुसार जुन्या वाहनांवर ही उच्च सुरक्षा नंबर प्लेट असणे अनिवार्य आहे. • अंमलबजावणी व दंड: मुदतीनंतर एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर आरटीओ (RTO) कडून दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाते. हा दंड साधारणपणे ₹10,000 पर्यंत असू शकतो.
Pritam Chandgude62,854 次观看 • 5 天前

सामान्य जनतेवर बिना HSRP नंबर प्लेटवर फाईन मारताना जेवढी तत्परता दाखवतात तेवढीच राजकीय लोकांवर का नाही दाखवत? हीच मग्रूरीची भाषा राजकीय लोकांशी बोलताना का नसते..? तिथे का तोंड बंद असते..? शिस्त नाही मुख्यमंत्र्यांची प्रशासनावर..जो तो आपापल्या डिपार्टमेंटचा मालक झाला आहे राज्यात.
Pritam Chandgude15,217 次观看 • 26 天前
没有更多内容可加载
