
Commissioner of Police, Greater Mumbai
@CPMumbaiPolice • 3,495,823 subscribers
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांचे अधिकृत खाते. The official account of the Commissioner of Police, Greater Mumbai.
Shorts
Videos

🔸Dear Mumbaikars, You can meet me every Tuesday at 3:30 PM at the मुंबई पोलीस Mumbai Police Headquarter to share your queries, concerns and grievances. No prior appointment is required. Understanding your concerns, addressing your queries and resolving your issues are our primary duties. 🔸प्रिय मुंबईकर, दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता मुंबई पोलीस Mumbai Police मुख्यालयात तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या शंका, तक्रारी आणि सूचना तुम्ही माझ्यासमोर मांडू शकता. या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या शंका, समस्या आणि सूचना जाणून त्यांवर योग्य उपाययोजना करणे, हेच आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
Commissioner of Police, Greater Mumbai604,886 görüntüleme • 1 ay önce

Dear Mumbaikars, You can meet me at the मुंबई पोलीस Mumbai Police Headquarters every Tuesday at 3:30 PM to share your grievances, suggestions and queries. No prior appointment is required. Hearing you out, finding effective solutions and taking necessary action remain our top priorities. I look forward to meeting with you. प्रिय मुंबईकर, आपल्या समस्या, सूचना आणि प्रश्न माझ्यासमोर मांडण्यासाठी दर मंगळवारी दुपारी ३:३० वाजता मुंबई पोलीस Mumbai Police मुख्यालयात तुम्ही माझी भेट घेऊ शकता. यासाठी कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. आपल्या समस्या ऐकून घेणे, त्यावर योग्य त्या उपाययोजना करणे आणि आवश्यक ती कार्यवाही करणे, हेच आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. आपले प्रश्न समजून घेत, त्यांचे निराकरण करण्यासाठी मी नेहमीच तत्पर आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
Commissioner of Police, Greater Mumbai142,624 görüntüleme • 13 gün önce

🔸Dear Mumbaikars, You can meet me every Tuesday at 3:30 PM at the मुंबई पोलीस Mumbai Police Headquarters. During this meeting, you can freely share your concerns, queries, and grievances with me. No prior appointment is required. Understanding your concerns and taking appropriate action to resolve them is our primary duty. 🔸प्रिय मुंबईकर, दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता मुंबई पोलीस Mumbai Police मुख्यालयात तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या अडचणी, शंका आणि तक्रारी निःसंकोचपणे माझ्याकडे व्यक्त करू शकता. या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या अडचणी समजून त्यावर योग्य ती कार्यवाही करणे, हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
Commissioner of Police, Greater Mumbai294,665 görüntüleme • 2 ay önce

🔸Dear Mumbaikars, You can meet me every Tuesday at 3:30 PM at मुंबई पोलीस Mumbai Police Headquarter. During the meeting, you can share your queries, grievances, and concerns with me. No prior appointment is required. Addressing your concerns and taking appropriate action is our primary duty. 🔸प्रिय मुंबईकर, दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता मुंबई पोलीस Mumbai Police मुख्यालयात येऊन तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या शंका, तक्रारी आणि समस्या तुम्ही माझ्यासमोर मांडू शकता. या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या शंका, तक्रारी आणि समस्या जाणून त्यांवर योग्य ती कार्यवाही करणे, हेच आमचे प्रमुख कर्तव्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
Commissioner of Police, Greater Mumbai93,388 görüntüleme • 27 gün önce

🔸Dear Mumbaikars, You can meet me at the मुंबई पोलीस Mumbai Police Headquarter every Tuesday at 3:30 PM to share your queries, concerns, and grievances. No prior appointment is required. Resolving your concerns is our primary duty. 🔸प्रिय मुंबईकर, दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता मुंबई पोलीस Mumbai Police मुख्यालयास माझी भेट घेऊन तुमच्या शंका, समस्या आणि तक्रारी निसंकोचपणे माझ्याकडे व्यक्त करू शकता. या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या समस्यांचे निरसन करणे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
Commissioner of Police, Greater Mumbai395,487 görüntüleme • 4 ay önce

🔸 Dear Mumbaikars, I invite you to meet me every Tuesday at 3:30 PM at the मुंबई पोलीस Mumbai Police Headquarters to share your queries, grievances, and suggestions. No prior appointment is required. It is our primary responsibility to hear your concerns, address them appropriately, and take necessary action. I look forward to meeting you and serving you with due attention and commitment. 🔸प्रिय मुंबईकर, आपल्या समस्या, तक्रारी आणि सूचना माझ्यापर्यंत थेट पोहोचवण्यासाठी दर मंगळवारी दुपारी ३:३० वाजता मुंबई पोलीस Mumbai Police मुख्यालयात तुम्ही माझी भेट घेऊ शकता. यासाठी कोणत्याही पूर्वनियोजनाची आवश्यकता नाही. आपल्या समस्या ऐकून घेणे, त्यावर योग्य तो तोडगा काढणे आणि आवश्यक ती कार्यवाही करणे, हीच आमची प्राथमिक जबाबदारी आहे. आपली भेट घेऊन आपल्या समस्या संवेदनशीलता आणि बांधिलकीने सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
Commissioner of Police, Greater Mumbai60,834 görüntüleme • 19 gün önce

🔸Dear Mumbaikars, You can meet me every Tuesday at 3:30 PM at the मुंबई पोलीस Mumbai Police Headquarter. During this meeting, you can share your grievances, questions, and suggestions with me. No prior appointment is required. Understanding your concerns and taking appropriate action is our primary duty. 🔸प्रिय मुंबईकर, दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता मुंबई पोलीस Mumbai Police मुख्यालयात तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या अडचणी, प्रश्न आणि सूचना तुम्ही माझ्याकडे मांडू करू शकता. या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या अडचणी आणि प्रश्न समजून त्यावर योग्य ती कार्यवाही करणे, हे आमचे प्रमुख कर्तव्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
Commissioner of Police, Greater Mumbai196,232 görüntüleme • 2 ay önce

🔸Dear Mumbaikars, You can meet me every Tuesday at 3:30 PM at the मुंबई पोलीस Mumbai Police Headquarter to share your issues, queries, and grievances. No prior appointment is required. Listening to your concerns and taking appropriate measures to address them is our primary duty. 🔸प्रिय मुंबईकर, दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता मुंबई पोलीस Mumbai Police मुख्यालयात येऊन तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या समस्या, शंका आणि तक्रारी तुम्ही माझ्याकडे मांडू करू शकता. या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या समस्या जाणून त्यावर योग्य उपाययोजना करणे, हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
Commissioner of Police, Greater Mumbai212,877 görüntüleme • 2 ay önce

🔸 Dear Mumbaikars, You can meet me every Tuesday at 3:30 PM at the मुंबई पोलीस Mumbai Police Headquarter and share your concerns, complaints and issues directly with me. No prior appointment or permission is required. Understanding your concerns, listening to your problems and working towards their resolution is our foremost responsibility. 🔸 प्रिय मुंबईकर, दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता मुंबई पोलीस Mumbai Police मुख्यालयात तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या शंका, तक्रारी आणि समस्या तुम्ही माझ्यासमोर मांडू शकता. या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या शंका, समस्या आणि तक्रारी समजून घेऊन त्यांचे निरसन करणे, हेच आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
Commissioner of Police, Greater Mumbai115,594 görüntüleme • 1 ay önce

🔸Dear Mumbaikars, You can meet me every Tuesday at 3:30 PM at मुंबई पोलीस Mumbai Police Headquarter. During the meeting, you can share your queries, grievances, and concerns with me. No prior appointment is required. Addressing your concerns and taking appropriate action is our primary duty. 🔸प्रिय मुंबईकर, दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता मुंबई पोलीस Mumbai Police मुख्यालयात येऊन तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या शंका, तक्रारी आणि समस्या तुम्ही माझ्यासमोर मांडू शकता. या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या शंका, तक्रारी आणि समस्या जाणून त्यांवर योग्य ती कार्यवाही करणे, हेच आमचे प्रमुख कर्तव्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
Commissioner of Police, Greater Mumbai71,111 görüntüleme • 1 ay önce

🔸Dear Mumbaikars, You can meet me every Tuesday at 3:30 PM at the मुंबई पोलीस Mumbai Police Headquarter. During this meeting, you can share your queries, concerns, and grievances with me. No prior appointment is required. Addressing your concerns and resolving your issued is our top priority. 🔸प्रिय मुंबईकर, दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता मुंबई पोलीस Mumbai Police मुख्यालयास येऊन तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीत तुमच्या शंका, समस्या आणि तक्रारी तुम्ही माझ्याकडे व्यक्त करू शकता. या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या समस्या जाणून त्यांवर उपाययोजना करणे हे आमचे कर्तव्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
Commissioner of Police, Greater Mumbai114,085 görüntüleme • 3 ay önce

🔸Dear Mumbaikars, You can meet me every Tuesday at 3:30 PM at मुंबई पोलीस Mumbai Police Headquarter. During the meeting, you can share your queries, grievances, and concerns with me. No prior appointment is required. Addressing your concerns and taking appropriate action is our primary duty. 🔸प्रिय मुंबईकर, दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता मुंबई पोलीस Mumbai Police मुख्यालयात येऊन तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटी दरम्यान तुमच्या शंका, तक्रारी आणि समस्या तुम्ही माझ्यासमोर मांडू शकता. या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या शंका, तक्रारी आणि समस्या जाणून त्यांवर योग्य ती कार्यवाही करणे, हेच आमचे प्रमुख कर्तव्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
Commissioner of Police, Greater Mumbai51,579 görüntüleme • 1 ay önce

🔸Dear Mumbaikars, You can meet me every Tuesday at 3:30 PM at the मुंबई पोलीस Mumbai Police Headquarter. During the meeting, you can share your queries, concerns, or grievances directly with me. No prior appointment is required. Listening to you and resolving your concerns is our foremost responsibility. 🔸प्रिय मुंबईकर, दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता तुम्ही मुंबई पोलीस Mumbai Police मुख्यालयात येऊन माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या शंका, समस्या आणि तक्रारी निःसंकोचपणे माझ्याकडे व्यक्त करू शकता. या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या समस्या, शंका आणि तक्रारी समजून त्यावर उपाययोजना करणे, हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
Commissioner of Police, Greater Mumbai92,577 görüntüleme • 3 ay önce

Viewers Discretion Advised Responding promptly to an attempt to die by suicide at MTHL Atal Setu, the on-duty officials, PN Lalit Shirsat, PN Kiran Mahtre, PC Yash Sonawane & PC Mayur Patil of नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police jumped over the railing & rescued the individual saving her life. I request citizens to value the gift of life and not act on impulse in such circumstances. Never forget, your loved ones deserve better 🙏 #OnDutyAlways मुंबई पोलीस Mumbai Police Mumbai Traffic Police
Commissioner of Police, Greater Mumbai654,627 görüntüleme • 2 yıl önce

🔸Bidding farewell to our Mumbai Police personnel as they conclude their years of dedicated service. Their courage, discipline, and unwavering commitment to duty have left a lasting mark on Mumbai and its people. As they begin a new chapter, we extend our sincere gratitude and wish them good health, happiness, and fulfilment in the journey ahead. 🔸मुंबई पोलीस दलात अनेक वर्ष कर्तव्यनिष्ठेने सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आज त्यांच्या निवृत्तीदिनी निरोप देत आहोत. त्यांचे कर्तव्यप्रती असलेले योगदान, निष्ठा आणि समर्पण कायम स्मरणात राहील. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक अभिनंदन व त्यांना उत्तम आरोग्य, आनंद आणि समाधान लाभो, या सदिच्छा! #KhakiNeverRetires #HappyRetirement
Commissioner of Police, Greater Mumbai28,931 görüntüleme • 25 gün önce

🔸Bidding farewell to our Mumbai Police personnel as they conclude their years of dedicated service. Through every challenge, they stood as symbols of courage, discipline, and integrity, safeguarding Mumbai and its people with unwavering commitment. While their active duty comes to an end, their legacy of service will continue to inspire generations. Wishing them good health, happiness, and a fulfilling new journey ahead. 🔸मुंबई पोलीस दलात दीर्घकाळ निष्ठेने सेवा बजावलेल्या आपल्या सहकाऱ्यांना सेवानिवृत्तीदिनी सन्मानपूर्वक निरोप! त्यांनी मुंबईच्या सुरक्षिततेसाठी दिलेले योगदान, कर्तव्याप्रती असलेली निष्ठा आणि सेवाभाव कायम स्मरणात राहील. त्यांचा खाकीतील प्रवास पूर्ण झाला असला, तरी त्यांचे कार्य सदैव प्रेरणा देत राहील. निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि नव्या यशस्वी प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! #KhakiNeverRetire
Commissioner of Police, Greater Mumbai81,911 görüntüleme • 2 ay önce

🔸Dear Mumbaikars, You can meet me at the मुंबई पोलीस Mumbai Police Headquarter every Tuesday at 3:30 PM to share your queries, concerns, and grievances. No prior appointment is required. Addressing your concerns and resolving your issues is our primary duty. 🔸प्रिय मुंबईकर, दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता मुंबई पोलीस Mumbai Police मुख्यालयात माझी भेट घेऊन तुम्ही तुमच्या शंका, समस्या आणि तक्रारी माझ्याकडे मांडू शकता. या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या समस्यांचे निराकरण करणे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
Commissioner of Police, Greater Mumbai93,219 görüntüleme • 3 ay önce

🔸Honouring our Mumbai Police personnel as they conclude their years of dedicated service. Their courage, discipline, and unwavering commitment have left a lasting mark on Mumbai and its people. As they begin a new chapter, we wish them good health, happiness, and a fulfilling journey ahead. 🔸वर्दीतील कर्तव्याला सलाम! वर्षानुवर्षे धैर्य, शिस्त आणि निष्ठेने मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी समर्पित सेवा बजावणाऱ्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांना मनःपूर्वक अभिवादन. सेवेचा अध्याय पूर्ण होत असला, तरी त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची आणि योगदानाची छाप सदैव कायम राहील. नव्या पर्वासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि समाधानाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #KhakiNeverRetires
Commissioner of Police, Greater Mumbai50,272 görüntüleme • 1 ay önce

Mumbaikars! Every Tuesday at 3:30 PM, you can meet me at the मुंबई पोलीस Mumbai Police Headquarters to share your doubts, problems, and complaints. No prior appointment is required. Addressing your concerns and issues is our priority. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
Commissioner of Police, Greater Mumbai186,102 görüntüleme • 9 ay önce