
Dayanand Kamble
@dayakamPR • 29,042 subscribers
Believe in Social Justice. Inspired by Shiv- Shahu-Phule & Dr Ambedkar. Strong Advocate For Liberty, Equality & Fraternity. Opinions are strictly Personal.
Videos

137 year's ago in 1888, Hari Raoji Chiplunkar, a friend of Mahatma #JyotiraoPhule, arranged a function in honour of the Duke & Duchess of Connaught. #MahatmaPhule dressed like a peasant, he attended the function & made an eye opener speech. Mahatma Jyotirao Phule commented on the rich invitees who displayed their wealth by wearing diamond-studded jewellery & warned the visiting dignitaries that the people who had gathered there did not represent India.If the Duke of Connaught was really interested in finding out the condition of the Indian subjects of Her Majesty the Queen of England, Jotirao suggested that he ought to visit some nearby villages as well as the areas in the city occupied by the untouchables. Mahatma #JyotiraoPhule requested the Duke of Connaught who was a grandson of Queen Victoria to convey his message to her and made a strong plea to provide education to the poor people. #JotibaPhule’s speech created quite a stir.
Dayanand Kamble29,162 次观看 • 7 个月前

भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना दुमदुमे 'जयभीम' ची, गर्जना चोहीकडे सारखा जावे तिथे, हा तुझा डंका झडे घे, आता घे राहिलेल्या संगरांची वंदना कोणते आकाश हे, तू अम्हा नेले कुठे, तू दिलेले पंख हे, पिंजरे गेले कुठे या भरा-या आमुच्या, ही पाखरांची वंदना कालचे सारे मुके, आज बोलू लागले अन तुझ्या सत्यासवे, शब्द तोलू लागले घे वसंता, घे मनांच्या मोहरांची वंदना जाळले गेलो तरी, सोडले नाही तुला कापले गेलो तरी, तोडले नाही तुला ही तुला उध्वस्त झालेल्या घरांची वंदना तू उभा सूर्यापरी, राहिली कोठे निशा एवढे आम्हा कळे, ही तुझी आहे दिशा मायबापा घे उद्याच्या अंकुरांची वंदना धम्मचक्राची तुझ्या, वाढवू आम्ही गती हा तुझा झेंडा आम्ही, घेतलेला सोबती ऐक येणा-या युगांच्या आदरांची वंदना ---सुरेश भट
Dayanand Kamble28,024 次观看 • 1 年前

आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित #महात्माफुले या चित्रपटाचा शुभारंभ डॉ #बाबासाहेबआंबेडकर यांनी केला, तर सुरुवात संत गाडगे बाबांच्या वाणीने होते. महात्मा फुले यांच्या कार्याचा पोवाड्या मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील आहेत. तीन महापुरुषांना एकत्र आणणारे अत्रे हजार वर्षात पुन्हा होणे नाही.
Dayanand Kamble11,139 次观看 • 7 个月前
没有更多内容可加载









