DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या's banner
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या's profile picture

DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या

@ddsahyadrinews23,589 subscribers

Trusted, Balanced, and Accurate Marathi News | DD Sahyadri News—Marathi News channel under India’s public broadcaster, Prasar Bharati.

Shorts

अभिनेत्री सोनाली कुलकर्णींचं आवाहन 🌸 "स्वस्थ नारी – सशक्त परिवार" अभियानात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरोग्य तपासण्या करून घ्याव्यात आणि योजनेचा लाभ घ्यावा." #SwasthNariSashaktParivar #SwasthNariSashaktParivarAbhiyaan Ministry of WCD Ministry of Health @MahaHealthIEC Prakash Abitkar sonalikulkarni

13,916 Aufrufe

Videos

ddsahyadrinews's profile picture

#WATCH | रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या खोपोली येथील प्रसिद्ध झेनिथ धबधबा परिसरात अडकलेल्या १०० हून अधिक पर्यटकांची स्थानिक ग्रामस्थांनी सुखरूप सुटका केली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील नद्या आणि धबधब्यांमधील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. असे असतानाही झेनिथ धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. याच दरम्यान अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने १०० हून अधिक पर्यटक धबधबा परिसरात अडकले. घटनेची माहिती मिळताच विहारी ठाकूरवाडी येथील स्थानिक ग्रामस्थांनी समयसूचकता आणि धाडस दाखवत दोरखंडाच्या साहाय्याने सर्व पर्यटकांना पाण्याच्या प्रवाहातून सुरक्षित बाहेर काढले. स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि धाडसी बचावकार्यामुळे मोठी दुर्घटना टळली. #Raigad #Khopoli #ZenithWaterfall #MaharashtraRains #Monsoon #TouristRescue

DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या

47,618 Aufrufe • vor 1 Monat

Keine weiteren Inhalte verfügbar