
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
@ddsahyadrinews • 23,589 subscribers
Trusted, Balanced, and Accurate Marathi News | DD Sahyadri News—Marathi News channel under India’s public broadcaster, Prasar Bharati.
Shorts
Videos

#Nashik: इगतपुरीच्या भावली धबधब्यावर पर्यटक कुटुंबावर जीवघेणा हल्ला आणि महिलेचा विनयभंग; ७ अज्ञात संशयितांवर गुन्हा दाखल. बंदी उठवल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच ही गंभीर घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. वाद झाल्यानंतर संशयितांनी पाठलाग करून मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर कुटुंबाला गाठून मारहाण व लूटमार केली. #Igatpuri #BhavaliWaterfall #NashikPolice
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या493,017 次观看 • 1 个月前

#WATCH | रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या खोपोली येथील प्रसिद्ध झेनिथ धबधबा परिसरात अडकलेल्या १०० हून अधिक पर्यटकांची स्थानिक ग्रामस्थांनी सुखरूप सुटका केली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील नद्या आणि धबधब्यांमधील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. असे असतानाही झेनिथ धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. याच दरम्यान अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने १०० हून अधिक पर्यटक धबधबा परिसरात अडकले. घटनेची माहिती मिळताच विहारी ठाकूरवाडी येथील स्थानिक ग्रामस्थांनी समयसूचकता आणि धाडस दाखवत दोरखंडाच्या साहाय्याने सर्व पर्यटकांना पाण्याच्या प्रवाहातून सुरक्षित बाहेर काढले. स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि धाडसी बचावकार्यामुळे मोठी दुर्घटना टळली. #Raigad #Khopoli #ZenithWaterfall #MaharashtraRains #Monsoon #TouristRescue
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या47,618 次观看 • 1 个月前

मराठी पत्रांना आता मराठीतूनच उत्तर |केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाच्या कामकाजात मोठा बदल – आता मराठी भाषेत पाठवलेल्या पत्रांना मराठीतूनच उत्तर दिलं जाणार आहे.संसदीय राजभाषा समितीच्या बैठकीत ही माहिती समितीचे निमंत्रक खासदार डॉ. दिनेश शर्मा यांनी दिली
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या14,465 次观看 • 1 年前
没有更多内容可加载