
Deepak Kedar
@deepakkedardk • 24,691 subscribers
राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना National President of All India Panther Sena
Videos

अभिजीत दीपकेच्या घराकडे कोणत्याही चौकशीचा अधिकारी पोहोचला तर त्याचे परिणाम वाईट होतील. ज्याने तक्रार केली त्याच्यावर ॲट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत कार्यवाही करावी. आधी सुरू असलेल्या ईडी चौकशी का बंद केली याच उत्तर द्यावं. एक दलित नेता होतोय हे डोळ्यात सलतय का? हे केंद्र नामांतर लढ्याच आहे येते दादागिरी चालणार नाही. पँथर बारकाईने पाहत आहे एवढे लक्षात ठेवावं. दिपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना #AllIndiaPantherSena
Deepak Kedar50,414 次观看 • 26 天前

गिरीष महाजनच पालकमंत्री पद काढून घ्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विसर पडला असेल तर लक्षात आणून देईला वेळ लागणार नाही. त्या भारतीय महिलेला सॅल्युट! प्रथमतः भारतीय आणि अंतिमत: भारतीय हे तिने दाखवून दिलं! दिपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना ABP News ABP माझा TV9 Marathi Lokmat Lokshahi Marathi
Deepak Kedar99,221 次观看 • 7 个月前

ठाकरे बंधू सिद्धिविनायक मंदिरावर आंदोलन घेऊन जाणार? मंदिर न्याय देणार की संविधान? तेथून जवळच चैत्यभूमी आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे तिथे न जाता सिद्धिविनायक मंदिर येते जाणे हा कोणता संवैधानिक मार्ग आहे? पक्ष धोक्यात आल्यावर कोर्टात बाबासाहेबांचा कायदा लागतो. विरोधक नावाचा अधिकार बाबासाहेबांमुळे आणि आंदोलन सिद्धीविनायक मंदिरावर? आताही वेळ गेलेली नाही, तेथून जवळच चैत्यभूमी आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आहे, तिथे अभिवादन करून समारोप करा. अभिजीत दिपके हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक, फोटो, संविधान आणि जयभीम चा नारा देत आंदोलन करत आहेत. अपेक्षा करतो की तीच भूमिका घेऊन रस्त्यावर याल. आजच्या आधुनिक भारतातला विद्यार्थी मंदिरावर न्याय मागायला जाणार नाही, मोर्चात भक्त येतील विद्यार्थी नाही. भुरसटलेली मानसिकता दुर्दैवी आहे! दिपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना #AllIndiaPantherSena
Deepak Kedar18,363 次观看 • 1 个月前

केंद्र सरकार से मांग की जा रही है कि धीरेंद्र शास्त्री द्वारा निकाली जा रही सनातन यात्रा को तुरंत रोका जाए। किसी भी हाल में हिंदू राष्ट्र के निर्माण के लिए देश में किसी भी भाषा को जबरन थोपना स्वीकार्य नहीं है। यह देश संविधान पर चलता है — धर्मराष्ट्र पर नहीं। इसलिए देश को धर्मराष्ट्र की भाषा में बदलना राष्ट्रद्रोह है। त्वरित कार्रवाई होनी चाहिए और ऐसी यात्राएँ देश में रोकी जानी चाहिए; अन्यथा सड़कों पर आंदोलन शुरू कर दिया जाएगा। केंद्र सरकार को इस विषय पर संज्ञान लेना चाहिए। Narendra Modi President of India
Deepak Kedar67,259 次观看 • 10 个月前

एक चूक आणि तिचे आयुष्य उद्धवसत.. मी हादरुन गेलो... #सातारा पाटण, सोनवडे : सौ. गौतमी शशिकांत पाटील यांची कुटुंबं नियोजन शस्त्रक्रिया चुकीची झाली. तिला त्रास होतोय हे ओरडून सांगत असताना डॉक्टरांनी हात पाय बांधून तोंडात बोळा घालून निर्दयी पणे अनेक तास ऑपरेशन केले. ऑपेरेशन झाल्यावर ती शुद्धीवर आल्यावर पुन्हा जोरात पोटात दुखायला लागले. डॉक्टरांनी सलाईन मधून पेनकिलर दिले आणि दोन दिवसाने तिला डिस्चार्ज सुद्धा दिला, पुन्हा दुखायला लागलं पुन्हा आणलं पुन्हा तेच सलाईन दिले. हे सगळं घडलं सोनवडे सरकारी रुग्णालय येते, डॉ. ननावरे, डॉ. डुबल यांच्या हलगर्जीपणामुळे जे घडलं ते ऐकून मी स्तब्ध झालो. आता त्यांच्या लक्ष्यात आलं कि काही खरं नाही तेव्हा सरकारी ऍम्ब्युलन्स मधून पाटण ला सोनोग्राफी साठी आणलं. तेथील डॉक्टरने पोट फुगलेले पाहून कराड गाटायला लावले. त्याच गाडीतून पेशन्ट नर्स सोबत सहित कराड येथील कॉटेज कुटीर हास्पिटल ला घेऊन गेले तिथेही केवळ पेनकिलर दिले. आता फरक कशाचाच पडत नव्हता, असाहाय वेदना वाढतच गेल्या, ज्यामुळे त्यांचं ऑक्सिजन लेव्हल कमी झालं आता गरज पडली व्हेंटिलेटरची तेव्हा सातारा सिव्हिल ला भरती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. सोनवडे सरकारी रुग्णालय ते सातारा सिव्हिल रुग्णालय इथपर्यँतचा प्रवास झाल्यावर कुटुंब समजून गेले कि हे कुणीच सोनोग्राफी करत नाहीत तेव्हा त्यांनी खाजगी दवाखान्याचा सहारा घेतला सह्याद्री हॉस्पिटल कराड येते नेलं. त्या हॉस्पिटलने परिस्तिथी पाहून पेशन्ट सिरीयस आहे म्हणत त्यांना कृष्णा हॉस्पिटल ला नेण्याचा सल्ला दिला. आता तेथेही पेशन्टची गंभीर स्तिथी पाहता सांगलीला भारती हॉस्पिटल ला नेले. तिथे पेशन्ट ऍडमिट केल आणि इलाज करणायास सुरवात झाली. यात दोन तिला जाणवत होतं कि माझ्यासोबत काही तरी चुकीच घडलंय. तिला पोटात पुन्हा वेदना सुरु झाल्या आणि आता तिच्या आयुष्यातील सर्वात भयानक प्रवास सुरु झाला. यात दोन दिवसाचा कालावधी गेला. या हॉस्पिटलला पेशन्टचे तपासणी केले. या तपासणीत धक्कादायक माहिती पुढे आली. पोटात आताड्याला भोक पडून सगळीकडे इन्फेकशन झालं आणि त्यामुळे किडनी आणि लिव्हर ला मोठे इन्फेकशन झालं आहे. त्यामुळं या डाक्टरांनी ऑपेरेशन करण्याचा निर्णय घेऊन ऑपरेशन केले. डॉक्टरांनी स्पष्टपने सांगितले कि कुटुंबं नियोजन ऑपरेशन चुकीचे झाले म्हणून तिच्या पोटातली ट्यूब काढून टाकली. त्यानंतर सुद्धा त्रास थांबलेला नाही. ही घटना चिमूटपणे 20 मे ते आजपर्यँत कुटुंबं सहन करत आहे. डॉक्टरांनी तीन महिन्याने पुन्हा दुसरे ऑपरेशन करन्याचा सल्ला दिला आहे. हा अन्याय माझ्या कानावर आला मी तात्काळ सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष आदित्य गायकवाड यांना हे प्रकरण समजून सांगितलं. या जिगरबाज वाघाने तात्काळ पीडित कुटूंबाची भेट घेतली आणि आंदोलन सुरु केले. गेली पाच दिवस आंदोलन सुरु होते, पाऊस येत होता पण हे वाघ पाण्या पावसात बसून राहिले. उपोषण सुरूच ठेवले,हि घटना खूप गंभीर होती म्हणून अतिशय मोठा संघर्ष केला. आदित्य गायकवाड यांनी अखेर आज एक जणांच्या निलंबनाची लढाई जिंकली आणि दोन जणांचे निलंबनसाठी चौकशी लावली. गौतमी शशिकांत पाटिल अखेरच्या घटका मोजत आहे. इन्फेकशन एवढं वाढलं कि तिला मी जगणार नाहि अशी खात्री झाली. लेकरं, नवरा ती रडत असतात. आणि इकडे तिचे आयुष्य एका क्षणात उद्धवस्त करणारे आरोपी मोकाट आहेत. ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे. तात्काळ आरोपी निलंबीत करावे, राज्यसरकारने आरोग्य मंत्र्यांनी दखल घेऊन या मुलीला मोठ्या दवाखान्यात इलाज करून वाचवणयाचे प्रयत्न करावेत. पीडित कुटुंबंला शासकीय 25लाख रुपये शासकी य मदत द्यावी. पावसात लढून एक जणांचे निलंबन करायला भाग लढणाऱ्या वाघाना जयभिम! ताई तू खचू नको, तुझा भाऊ तुझ्यासोबत आहे... फक्त तू खचू नको CMO Maharashtra Devendra Fadnavis Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत Rupali Chakankar #JusticeForGautami
Deepak Kedar109,441 次观看 • 2 年前

#येवला झुंडीने साडे तीन तास मातंग समाजाच्या प्रसाद खैरनार या दलित तरुणाला अमानवीय मारहाण करण्यात आली. मैत्रिणीने कॉल करून मला हाताला लागलंय खाऊ गल्लीत ये म्हणून बोलवले आणि तिथून त्याचे गुंडानी अपहरण करून कोंडून जबर मारहाण केली, त्याचा व्हिडीओ काढला, मोबाईल हिसकवून नेला, त्याच्या कुटुंबाने धाव घेतली तर त्यांना सुद्धा मारहाण दलित महिलेला सुद्धा मारहाण केली. ऍट्रॉसिटी ऍक्ट, 354 चे कलम येवला पोलिसांनी लावलेले नाही. अध्याप एकही आरोपी अटक नाही गृहमंत्री Devendra Fadnavis यांनी या घटनेची दखल घ्यावी. तात्काळ आरोपीला अटक झाली पाहिजे, यात ऍट्रॉसिटी ऍक्ट 354 चा कलम वाढले पाहिजे, पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे, पीडित मुलगा भयभीत झाला असून त्याची जगण्याची उमेद संपलेली आहे त्याला वाचवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, पीडिताला आर्थिक मदत करावी, अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेना करत आहे. नाशिक शहर पोलीस - Nashik City Police पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ या पीडित कुटुंबाची भेट घ्यावी. स्थानिक पोलीस कोणत्या नेत्यांच्या दबावाखाली आहे याची चौकशी करून त्यांचे निलंबन करावे. आरोपी तात्काळ अटक न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल अशा इशारा देत आहे. #JusticeForPrasadKhairnar पीडित : 7057379575 सुनील खैरनार
Deepak Kedar105,988 次观看 • 2 年前

#शिरूर पारधी समाजाच्या झोपड्या वनविभागाने उद्धवस्त केल्या आहेत. सतीश भोसलेच्या प्रकरणा आडून ही कार्यवाही झालेली आहे. महिला, मुली, लेकरं काही क्षणात त्यांचं आयुष्य रस्त्यावर आलं. दुपारी जेसीबीने घरं पाडली आता समजतंय त्यांच्या पाडलेल्या घराला आग लावली आहे. 10 ते 15 जणांनी तोंड बांधून येऊन हल्ला केला असल्याचं समजत आहे. वन विभागाच्या जागेवर जिल्ह्यात राज्यात जेवढे अतिक्रमण आहेत ते तात्काळ गृहमंत्री काढण्याचे आदेश देतील का? ही आदिवासी समूहाची मुसकटदाबी का? नोटीस चिटकवली ती त्या पारधी समाजाला वाचता तरी येते का? अतिक्रमण नोटीस काढणारा कोण आहे? त्यानं तहसीलदार, आमदार यांना सुद्धा या कार्यवाहीत सोबत घेयचं असतं त्यांच्या पर्यायी राहण्याची व्यवस्था आहे का हे बघायचं असतं. देशमुख हत्याकांडात आरोपीच्या आई बहीण लेकरा बाळाना कुणी त्रास दिला का? पारधी समाजासोबत असं का? कुटुंबं आमच्या मुलीवर अन्याय करणाऱ्या ज्यात पोक्सो, ऍट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत कार्यवाही झालेली आहे. त्यातील आरोपीना अटक करा म्हणत आहेत तर त्यांच्या झोपड्या जाळून टाकल्या. राज्यात दहा हजार कोटीचे घोटाळे झालेत, आमदार खासदार यांचे अतिक्रमण सरकारी जागेत आहेत. गायरान घशात घातलेत फक्त पारधी समाजाला टार्गेट का? मुख्यमंत्री आदिवासीना तुम्ही वनवासी म्हणता त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या. आज होळी आहे आणि पारध्याच्या घरांना आग लावली आहे. हे योग्य नाही, सर्वच प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करावी. निरपराध आदिवासी पारधी समाजाला न्याय द्या! CMO Maharashtra Ajit Pawar #AllindiaPantherSena
Deepak Kedar52,116 次观看 • 1 年前

#परभणी भीमनगर आणि परभणीत सुरु असलेली कोम्बिंग थांबवा. आया बहिणींना मारू नका, राज्यभर पडसाद उमटतील. माझा समाज किती दिवस सुनियोजित कटाचा बळी देणार आहात. पोलिसांनी सरकारने तात्काळ कोमिंग थांबवावी. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar परभणी पोलीस - Parbhani Police #परभणी
Deepak Kedar52,746 次观看 • 1 年前

काय गमावतोय महाराष्ट्र? #मस्साजोग या तरुण सरपंचांची स्ट्रेन्थ बघा किती जोरदार होती. किती सकारात्मक महत्वाकांशी व्यक्तिमत्व होतं. ग्रामीण भागात दारूबंदी करून आदर्श गाव करण्याचे स्वप्न उराशी बाळगणारे तरुण फार कमी आहेत. त्याचा जुना विडिओ वायरल होतोय. हे मात्र नक्की आहे कि, या तरुण सरपंचाची सुनियोजित हत्या करण्यात आली आहे. त्याच्या धाडसी उभररत्या नेतृत्वाला संपवण्यात आले आहे. अशा घटनानी नवे तरुण राजकारण समाजकारण याकडे वळणारच नाहीत आणि तशी फळीच उभा राहिली नाही म. पाहिजे म्हणून संपवण्यात आलं! हा व्हिडीओ बघून मी हादरून गेलो...
Deepak Kedar41,362 次观看 • 1 年前

चंद्रशेखर आझाद शूरवीर हैं। हमलावर बुजदिल है, सामने आके लड़ नहीं सकते, मनुवादी डरपोक भगोड़े है। हमारे मूवमैंट के नेता को कोई टारगेट करेगा उसको हम छोड़ेंगे नहीं। तुरंत आरोपी को अरेस्ट करे, सभी बहुजन नेता को सुरक्षा दे दो। बहुजन नेताओ खत्म करने का मनुवादी इरादा है। ऑल इंडिया पैंथर सेना आंदोलन करेगी, संसद पर भी आयेंगे। #ChandrashekharAzad #AllindiaPantherSena
Deepak Kedar45,433 次观看 • 3 年前