@OfficeOfDevendra's banner
@OfficeOfDevendra's profile picture

@OfficeOfDevendra

@Devendra_Office170,825 subscribers

Official account of office of Shri @Dev_Fadnavis, Chief Minister of Maharashtra

Shorts

Union Minister Ashwini Vaishnaw congratulated CM Devendra Fadnavis on the BJP’s thumping victory in the Municipal Corporation elections, reflecting the people’s confidence in decisive leadership, development-focused governance, and Maharashtra’s forward momentum at the Indian Pavilion in Davos, Switzerland. Devendra Fadnavis Ashwini Vaishnaw World Economic Forum #MahaAtDavos #WEF26

Union Minister Ashwini Vaishnaw congratulated CM Devendra Fadnavis on the BJP’s thumping victory in the Municipal Corporation elections, reflecting the people’s confidence in decisive leadership, development-focused governance, and Maharashtra’s forward momentum at the Indian Pavilion in Davos, Switzerland. Devendra Fadnavis Ashwini Vaishnaw World Economic Forum #MahaAtDavos #WEF26

28,816 Aufrufe

Videos

Devendra_Office's profile picture

🪷 CM Devendra Fadnavis at the celebration organised by BJP karyakartas to celebrate their unprecedented victory in the Municipal Corporation elections. Union Minister Nitin Gadkari, Minister Chandrashekhar Bawankule, MLA Krishna Khopde, MLA Pravin Datke, BJP Nagpur City President and former Mayor Dayashankar Tiwari, BJP office bearers, BJP karyakartas and other dignitaries were present. 🪷मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महानगरपालिका निवडणुकांमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व विजयानिमित्त भाजप कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या विजय उत्सवात प्रमुख उपस्थिती. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, नागपूर भाजपा शहराध्यक्ष व माजी महापौर दयाशंकर तिवारी तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी महानगरपालिका चुनावों में मिले अभूतपूर्व विजय के उपलक्ष्य में भाजपा कार्यकर्ताओं द्वारा आयोजित विजय उत्सव में प्रमुख उपस्थिति। इस अवसर पर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री चंद्रशेखर बावनकुले, विधायक कृष्णा खोपडे, विधायक प्रवीण दटके, नागपुर भाजपा शहर अध्यक्ष एवं पूर्व महापौर दयाशंकर तिवारी और भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ता एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕤 9.40pm | 16-1-2026📍Nagpur | रा. ९.४० वा. | १६-१-२०२६📍नागपूर. Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Krishna Khopde Pravin Datke भाजपा महाराष्ट्र #Maharashtra #Nagpur #MunicipalCorporationElection

@OfficeOfDevendra

29,310 Aufrufe • vor 4 Monaten

Devendra_Office's profile picture

विद्या धुमाळ म्हणतात, साहेब ही गरिबा घरची राखी आहे... देवेंद्र फडणवीस म्हणाले, तीच महत्त्वाची आहे... •⁠ ⁠विजय धुमाळ यांच्या पत्नी विद्या धुमाळ यांनी बांधली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी •⁠ ⁠विजय धुमाळ हे नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चांडा येथील रहिवासी. 41 वर्षांचे आहेत... •⁠ ⁠विजय धुमाळ यांना हृदयविकाराचा त्रास होता. त्यामुळे त्यांचे हृदय प्रत्यारोपण करावे लागले. त्यांच्या उपचाराचा संपूर्ण 23 लाख रुपये खर्च हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय सहायता कक्षामार्फत करण्यात आला. •⁠ ⁠विजय धुमाळ हे बांधकाम मजूर असून, त्यांची पत्नी विद्याताई या शेतमजूर आहेत. या कुटुबांचे उत्पन्न वार्षिक अवघे 31 हजार रुपये. त्यामुळे त्यांना उपचारापासून वंचित रहावे लागले होते. •⁠ ⁠भाजपाच्या एका कार्यकर्त्याने देवेंद्र फडणवीस यांना एसएमएस केला आणि देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांना उपचार मिळवून देण्याच्या सूचना केल्या. धर्मदाय आरोग्य कक्ष हा विधी व न्याय विभागांतर्गत काम करतो. •⁠ ⁠धुमाळ दामत्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत हे कुटुंब जीवन जगते. अशात या आरोग्याच्या संकटाने ते पूर्णत: कोलमडून गेले होते. त्यांना नगरमधील मोरया क्लिनीकमध्ये दाखल करण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय सहायता कक्षाने त्यांना रुबी क्लिनीक पुणे येथे हलविले आणि तेथे हृदय प्रत्यारोपण करण्यात आले. आता त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. •⁠ ⁠परवा रात्री त्यांच्या पत्नीने देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधली. Devendra Fadnavis #DevendraFadnavis #RakshaBandhan #Maharashtra

@OfficeOfDevendra

20,965 Aufrufe • vor 1 Jahr

Devendra_Office's profile picture

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दहीहंडी निमित्ताने आजचे कार्यक्रम (मंगळवार, दि. 27 ऑगस्ट 2024) वेळ : दु. 12.00 वाजता : जांबोरी मैदान, वरळी वेळ : दु. 12.30 वाजता : स्वातंत्र्यवीर सदकांत ढवन मैदान, भोईवाडा वेळ : दु. 1 वाजता : श्रेयस सिग्नल, घाटकोपर प. वेळ : दु. 1.40 वाजता : टागोर नगर, विक्रोळी पू. वेळ : दु. 2.30 वाजता : भिवंडी, ठाणे वेळ : दु. 3.10 वाजता : संकल्प चौक, ठाणे वेळ : दु. 3.35 वाजता : वर्तकनगर, ठाणे वेळ : संध्या. 4 वाजता : हिरानंदानी मेडोज्, ठाणे वेळ : संध्या. 4.45 वाजता : अशोकवन, दहिसर वेळ : संध्या. 5.10 वाजता : देवीपाडा मैदान, बोरीवली पू वेळ : संध्या. 5.40 वाजता : आर. एम. भट्टड रोड, बोरीवली वेळ : संध्या. 6.05 वाजता : सप्ताह मैदान, कांदिवली Devendra Fadnavis #Maharashtra #Mumbai #DahiHandi

@OfficeOfDevendra

12,515 Aufrufe • vor 1 Jahr

Keine weiteren Inhalte verfügbar