
@OfficeOfDevendra
@Devendra_Office • 170,825 subscribers
Official account of office of Shri @Dev_Fadnavis, Chief Minister of Maharashtra
Shorts
Videos

महाराष्ट्रात अपयशाची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो आहे. मी पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विनंती करीन की मला विधानसभेसाठी पूर्णवेळ काम करण्याची अनुमती त्यांनी द्यावी. ते जो आदेश देतील त्याप्रमाणे पुढचे काम करीन: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #BJP Devendra Fadnavis #DevendraFadnavis #Maharashtra
@OfficeOfDevendra273,197 次观看 • 2 年前

🪷 CM Devendra Fadnavis at the celebration organised by BJP karyakartas to celebrate their unprecedented victory in the Municipal Corporation elections. Union Minister Nitin Gadkari, Minister Chandrashekhar Bawankule, MLA Krishna Khopde, MLA Pravin Datke, BJP Nagpur City President and former Mayor Dayashankar Tiwari, BJP office bearers, BJP karyakartas and other dignitaries were present. 🪷मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महानगरपालिका निवडणुकांमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व विजयानिमित्त भाजप कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या विजय उत्सवात प्रमुख उपस्थिती. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, नागपूर भाजपा शहराध्यक्ष व माजी महापौर दयाशंकर तिवारी तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी महानगरपालिका चुनावों में मिले अभूतपूर्व विजय के उपलक्ष्य में भाजपा कार्यकर्ताओं द्वारा आयोजित विजय उत्सव में प्रमुख उपस्थिति। इस अवसर पर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री चंद्रशेखर बावनकुले, विधायक कृष्णा खोपडे, विधायक प्रवीण दटके, नागपुर भाजपा शहर अध्यक्ष एवं पूर्व महापौर दयाशंकर तिवारी और भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ता एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕤 9.40pm | 16-1-2026📍Nagpur | रा. ९.४० वा. | १६-१-२०२६📍नागपूर. Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Krishna Khopde Pravin Datke भाजपा महाराष्ट्र #Maharashtra #Nagpur #MunicipalCorporationElection
@OfficeOfDevendra29,310 次观看 • 4 个月前

Mumbai today stands as a testament to CM Devendra Fadnavis’ decisions and unwavering commitment to its development under the visionary leadership of Hon PM Narendra Modi Ji. Devendra Fadnavis Global Fintech Fest Kunal Shah #Maharashtra #DevendraFadnavis #FintechFest2025 #GFF
@OfficeOfDevendra26,893 次观看 • 7 个月前

🔸CM Devendra Fadnavis arrives at BJP Headquarter, New Delhi 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा मुख्यालय, नवी दिल्ली येथे आगमन. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका भाजपा मुख्यालय, नई दिल्ली में आगमन. 12-10-2025📍New Delhi | १२-१०-२०२५📍नवी दिल्ली. Devendra Fadnavis BJP #NewDelhi #DevendraFadnavis
@OfficeOfDevendra14,942 次观看 • 7 个月前

भारतीय जैन संघटना के संस्थापक शांतिलाल जी मुथा ने श्री देवेंद्र फडणवीस जी की प्रशंसा करते हुए बताया कि महाराष्ट्र में 2015 से जितना पानी का काम हुआ, उतना काम देश में कभी भी नहीं हुआ। (भारतीय जैन संघटना राष्ट्रीय अधिवेशन 2024 | पुणे | 30-11-2024) Devendra Fadnavis #Maharashtra #Pune #DevendraFadnavis
@OfficeOfDevendra22,621 次观看 • 1 年前

विद्या धुमाळ म्हणतात, साहेब ही गरिबा घरची राखी आहे... देवेंद्र फडणवीस म्हणाले, तीच महत्त्वाची आहे... • विजय धुमाळ यांच्या पत्नी विद्या धुमाळ यांनी बांधली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी • विजय धुमाळ हे नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चांडा येथील रहिवासी. 41 वर्षांचे आहेत... • विजय धुमाळ यांना हृदयविकाराचा त्रास होता. त्यामुळे त्यांचे हृदय प्रत्यारोपण करावे लागले. त्यांच्या उपचाराचा संपूर्ण 23 लाख रुपये खर्च हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय सहायता कक्षामार्फत करण्यात आला. • विजय धुमाळ हे बांधकाम मजूर असून, त्यांची पत्नी विद्याताई या शेतमजूर आहेत. या कुटुबांचे उत्पन्न वार्षिक अवघे 31 हजार रुपये. त्यामुळे त्यांना उपचारापासून वंचित रहावे लागले होते. • भाजपाच्या एका कार्यकर्त्याने देवेंद्र फडणवीस यांना एसएमएस केला आणि देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांना उपचार मिळवून देण्याच्या सूचना केल्या. धर्मदाय आरोग्य कक्ष हा विधी व न्याय विभागांतर्गत काम करतो. • धुमाळ दामत्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत हे कुटुंब जीवन जगते. अशात या आरोग्याच्या संकटाने ते पूर्णत: कोलमडून गेले होते. त्यांना नगरमधील मोरया क्लिनीकमध्ये दाखल करण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय सहायता कक्षाने त्यांना रुबी क्लिनीक पुणे येथे हलविले आणि तेथे हृदय प्रत्यारोपण करण्यात आले. आता त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. • परवा रात्री त्यांच्या पत्नीने देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधली. Devendra Fadnavis #DevendraFadnavis #RakshaBandhan #Maharashtra
@OfficeOfDevendra20,965 次观看 • 1 年前

Great news for Nagpur! The first Taj in Nagpur... During the Bhoomipujan ceremony of the iconic ‘Taj Bandstand’ hotel in Mumbai today, Mr. Puneet Chhatwal, MD & CEO, in response to CM Devendra Fadnavis, shared, 'Over a remarkable weekend, close to midnight, we signed the MoU for the first Taj in Nagpur. In the same week, we proudly inaugurated the second Ginger Hotel in Nagpur and concluded the weekend on a high note with the Taj.' Devendra Fadnavis Tata Group Taj Hotels #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
@OfficeOfDevendra15,059 次观看 • 1 年前

खा. गिरीश बापट यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमी, पुणे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला, त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इतर मंत्री, लोकप्रतिनिधी यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन त्यांना श्रध्दांजली अर्पण केली, अखेरचा निरोप दिला. #GirishBapat #Pune #Maharashtra
@OfficeOfDevendra26,048 次观看 • 3 年前

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दहीहंडी निमित्ताने आजचे कार्यक्रम (मंगळवार, दि. 27 ऑगस्ट 2024) वेळ : दु. 12.00 वाजता : जांबोरी मैदान, वरळी वेळ : दु. 12.30 वाजता : स्वातंत्र्यवीर सदकांत ढवन मैदान, भोईवाडा वेळ : दु. 1 वाजता : श्रेयस सिग्नल, घाटकोपर प. वेळ : दु. 1.40 वाजता : टागोर नगर, विक्रोळी पू. वेळ : दु. 2.30 वाजता : भिवंडी, ठाणे वेळ : दु. 3.10 वाजता : संकल्प चौक, ठाणे वेळ : दु. 3.35 वाजता : वर्तकनगर, ठाणे वेळ : संध्या. 4 वाजता : हिरानंदानी मेडोज्, ठाणे वेळ : संध्या. 4.45 वाजता : अशोकवन, दहिसर वेळ : संध्या. 5.10 वाजता : देवीपाडा मैदान, बोरीवली पू वेळ : संध्या. 5.40 वाजता : आर. एम. भट्टड रोड, बोरीवली वेळ : संध्या. 6.05 वाजता : सप्ताह मैदान, कांदिवली Devendra Fadnavis #Maharashtra #Mumbai #DahiHandi
@OfficeOfDevendra12,515 次观看 • 1 年前
没有更多内容可加载